#अनाकलनीय !!
उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष्य आता अंधारात आहे.. त्या अंधाराला मागे सारण्याची ताकद असणारा सूर्य आज मावळला..
भावपूर्ण श्रद्धांजली दादा..💐❤️
#अजितपवार
रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात..! - पु.ल.देशपांडे
#FriendshipDay2024
विद्यार्थी हक्क कृती समिती, नांदेड "जिल्हाध्यक्ष" पदी माझी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीने एका नव्या जबाबदारीत भर पडली..
पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार..
धन्यवाद!
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी नांदेड जिल्हा YIN जिल्हाध्यक्ष पदी निवड निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून झाली,
अतिरिक्त पोलीस अधिक्षक मा. अबिनाश कुमार सर(IAS) यांच्या कडून नांदेड जिल्हा YIN जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला...
@YINforChange
आमचे मार्गदर्शक महात्मा गांधी मिशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मा.शिक्षण मंत्री आदरणीय कमलकिशोरजी कदम साहेब यांची सदिच्छ भेट घेतली..
#NCP#KKK#MGM
माझी शिकार केली,माझ्याच सद्गुणांनी..काटे कुठेच नव्हते,केला दगा फुलांनी..मी बोललोच नव्हतो, माझ्या व्यथा कुठेही...उपकार थोर केले, दिलदार कंटकांनी..!
@uddhavthackeray#UdhavThakrey#Shivsena