चला घडवूया विकसित महाराष्ट्र🚩
'विकसित भारत 2047' हे ध्येय साकार करत असताना 'विकसित महाराष्ट्र 2047' साठी महाराष्ट्र सरकार एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे व मा. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.
🔍 नागरिकांच्या आकांक्षा आणि अपेक्षांचा यात समावेश व्हावा, यासाठी एक सर्वेक्षण घेतले जात आहे.
✅ या सर्वेक्षणात ७ सोपे प्रश्न विचारले जात आहेत.
✅ तुम्ही पर्याय निवडू शकता, उत्तरं लिहू शकता किंवा आवाज रेकॉर्ड करू शकता
📝 विकसित महाराष्ट्रासाठी खालील लिंकवर क्लिक करून तुमचा सहभाग नोंदवा:
👉 https://t.co/XCFEj9Vdm9
#ViksitMaharashtra2047 #ViksitBharat #PublicParticipation #MaharashtraVision2047 #DevendraFadnavis #MPLodha
Attended BizDateUp's Mumbai Investor Nexus as the Chief Guest on 28th June 2025.
Platforms like these truly strengthen our startup ecosystem and encourage entrepreneurship across the nation.
Appreciation to the BizDateUp team for curating such a purposeful event in Mumbai, the financial heart of India.
#BizDateUp #MumbaiInvestorNexus #StartupEcosystem
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते, स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी अभिवादन!
सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व चार्टर्ड अकाउंटंट्सना मनस्वी शुभेच्छा!
आपली काटेकोर कार्यपद्धती आणि वित्तीय क्षेत्रातील निपुणतेमुळे देशाच्या आर्थिक आध��ररचनेत आपला वाटा महत्त्वाचा ठरतो. आपल्या कार्यामुळे अर्थव्यवस्थेला दिशा मिळते आणि विश्वास निर्माण होतो.
सर्व चार्टर्ड अकाउंटंट्सना पुढील यशस्वी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!
#CharteredAccountant #IndianEconomy
श्री रविंद्रजी चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड ही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेला बळ देणारी, स्वागतार्ह घटना आहे. नव्या जबाबदारीसाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मा. रविंद्र चव्हाण यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#RavindraChavan #BJPStatePresident #BJP4Maharashtra
📍विधानभवन, मुंबई | पावसाळी अधिवेशन 2025
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी आज विधान भवनात उपस्थित राहिलो. राज्याच्या जनतेचे प्रश्न, युवकांचे भवितव्य आणि विकासाच्या दिशा यावर ठाम भूमिका मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2025 #पावसाळीअधिवेशन२०२५
Heartfelt congratulations to Hon'ble Prime Minister @narendramodi ji for being conferred with ‘The Officer of the Order of the Star of Ghana’.
This honour reflects your visionary global leadership and India’s growing stature on the world stage.
Proud moment for every Indian 🇮🇳
#ModiInGhana #NarendraModi #IndiaOnGlobalStage #GlobalLeader
Sainath Devde from Worli Police Camp saved a woman who is suffering from mental illness had jumped into the sea at Bandstand, Bandra.
Without a second thought, he risked his life - a true reflection of Mumbai Police’s courage and commitment.
Salute to this work of Mumbai Police!
वरळी पोलिस कॅम्पमधील साईनाथ देवडे यांनी बँडस्टँड (बांद्रा) येथे समुद्रात उडी मारलेल्या एका मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या महिलेचा जीव वाचवला. क्षणाचाही विचार न करता जीव धोक्यात घालून केलेले हे धाडस मुंबई पोलिसांची खरी ओळख आहे.
मुंबई पोलिसांच्या या कार्याला सलाम!
@MumbaiPolice #AlwaysOnDuty
#MumbaiPolice4All
आयटीआय शिक्षणव्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास!
यावर्षी अशा 567 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यापैकी 25 जणांना 95 ते 100 टक्के गुण मिळाले आहेत. हा बदल विद्यार्थ्यांचा विश्वास आणि करिअर निवड निवडण्याची दिशा दर्शवतो.
आज आयटीआय ह�� फक्त कौशल्य शिक्षणाचे केंद्र नाही, तर नवीन तंत्रज्ञान, सक्षम प्रशिक्षण आणि भविष्याच्या संधींचे प्रवेशद्वार ठरत आहे. आपण उभारलेली पायाभूत सुविधा, अद्ययावत अभ्यासक्रम आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण हीच या यशामागची खरी शक्ती आहे!
साभार - @mataonline
#ITI #ITIAdmissions #SkillDevelopment
लाखो तरुणांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली शिकागोतील सर्वधर्म परिषदेमध्ये आपल्या भाषणातून, भारताच्या संस्कृतीची आणि तत्त्वज्ञानाची ओळख जगाला करून दिली. त्यांच्या विचारांतून युवकांमध्ये पिढ्यान्पिढ्या चैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण केला, असे थोर व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन.
#SwamiVivekananda #VivekanandaPunyatithi
जनतेमध्ये,
जनतेसाठी,
जनता दरबारात!
आजच्या जनता दरबारात ���ागरिकांनी आपल्या तक्रारी, सूचना आणि अडचणी मांडल्या. प्रत्येक प्रश्न गंभीरतेने ऐकून त्यावर ठोस निर्णय घेणे हीच खरी लोकसेवा.
#जनता_दरबार #JantaDarbar #Mumbai
Congratulations once again Hon’ble PM @narendramodi ji on being conferred with ‘The Order of the Republic of Trinidad and Tobago’ — the nation’s highest civilian honour.
#GlobalLeader#NarendraModi
📍 भायखला, मुंबई | चातुर्मास प्रवेश
आज कलिकुंड जिनालय में गच्छाधिपति प. पू. आ. श्री विजय राजशेखरसूरीश्वरजी महाराज, मरुधररत्न प. पू. आ. श्री विजय रत्नाकरसूरीश्वरजी महाराज तथा प. पू. आ. श्री रत्नसंचय सूरीश्वरजी महाराज आदि श्रमण-श्रमणी भगवंतों के चातुर्मास प्रवेश में उपस्थित रहने का सौभाग्य मिला।
#Mumbai #Maharashtra #MPLodha