जन्मतःच दुभंगलेले ओठ किंवा टाळू असलेल्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि त्यांना आनंददायी जीवनाची सुरुवात करता यावी, यासाठी आपल्या भाजपा-महायुतीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि स्माईल ट्रेन इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. शस्त्रक्रियेपासून आवश्यक वैद्यकीय उपचारांपर्यंतची मदत मोफत उपलब्ध झाल्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
#HealthcareForAll #NationalHealthMission #HealthyChildhood
राष्ट्रसेवेचा संकल्प घेऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी गेली २५ वर्षे देशाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या अविरत सेवाप्रवासात जनसेवेचे समर्पण आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराची प्रेरणादायी गाथा पाहायला मिळते! त्याचीच एक झलक...
#SevaSankalpAbhiyan #25YearsOfSeva #NarendraModi
आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात युवकांच्या नव्या कल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळत आहे. यामुळेच आपल्या देशातील स्टार्टअप इकोसिस्टमला अभूतपूर्व चालना मिळाली असून, आज भारत जगातील आघाडीच्या स्टार्टअप हबपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. आपला नवभारत आता Global Solutions Hub बनण्याच्या दिशेनेही वेगाने वाटचाल करत आहे.
आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी के दूरदर्शी नेतृत्व में युवाओं के नए विचारों और आधुनिक तकनीक को प्रोत्साहन मिल रहा है।इसी का परिणाम है कि देश के Startup Ecosystem को अभूतपूर्व गति मिली है । इसी सामर्थ्य के साथ हमारा नवभारत अब Global Solutions Hub बनने की दिशा में भी तेजी से आगे बढ़ रहा है।
#GlobalSolutionsHub #StartupIndia #BRICS2026 #NarendraModi #StartupEcosystem #ViksitBharat
ख्यातनाम हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. सवाई गंधर्व यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! भारतीय शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपल्या सुरांनी त्यांनी अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या स्वरांची अमीट छाप आजही संगीतप्रेमींच्या मनात जिवंत आहे.
#SawaiGandharva#IndianClassicalMusic #HindustaniClassicalMusic
पुतिन कुछ अलग ही साँचे और माटी के बने हुए हैं. उनको सुनना उनके खुलने जैसा है. आज पुतिन ने दिल्ली से यूरोप के लोगों को अपना मैसेज भेजा. नीचे उनके कहे का अनुवाद है.
रूस कभी आपका दुश्मन नहीं रहा और न कभी होगा!
हमें यूरोप के कच्चे माल या उसकी संपदा की कोई आवश्यकता नहीं है; हमारे पास अपना पर्याप्त संसाधन है. हमें आपके कच्चे माल की बिल्कुल जरूरत नहीं है. रूस प्राकृतिक संसाधनों के मामले में दुनिया का सबसे समृद्ध देश है.
हमें न आपकी जमीन चाहिए और न आपका क्षेत्र.
नक्शे पर रूस की विशालता देखिए. रूस पूरे यूरोप से लगभग दोगुना बड़ा है. आपकी जमीन हमारे किस काम आएगी? हम उसका क्या करेंगे?
आप क्यों सोचते हैं कि रूस यूरोप का दुश्मन है?
रूस ने आपके साथ ऐसा क्या किया है जिससे आपको नुकसान पहुँचा हो?
क्या हमने आपको आपके ‘दोस्तों’ द्वारा वसूली गई कीमतों से कम कीमत पर गैस और कच्चा माल बेचा? हाँ।
क्या द्वितीय विश्व युद्ध के दौरान नाज़ियों से छुटकारा दिलाने के लिए रूस ने 2 करोड़ लोगों की जान गंवाई? हाँ.
क्या कोविड-19 महामारी के दौरान रूस यूरोप की मदद करने वाले शुरुआती देशों में था? हाँ.
क्या हमने यूरोप में आग और प्राकृतिक आपदाओं के दौरान मदद की? हाँ.
आखिर रूस ने ऐसा क्या किया है कि वे उससे इतनी नफरत करते हैं?
रूस आपका दुश्मन नहीं है; आपके असली दुश्मन आपके नेता हैं, जो आप पर शासन करते हैं.
— राष्ट्रपति व्लादिमीर व्लादिमीरोविच पुतिन
जय जगत !
थोर समाजसुधारक आचार्य विनोबा भावे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
भूदान चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा आणि सर्वोदयी विचारांचा संदेश दिला.
सत्य, अहिंसा आणि सेवाभाव यावर आधारित असणारे त्यांचे विचार आणि कार्य समाजाला सदैव प्रेरणा देत राहतील.
#VinobaBhave #BhoodanMovement #JayJagat #Wardha
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहन भागवतजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
हिंदुत्व, राष्ट्रसेवेचा ध्यास, समाजोन्नतीची आस आणि संघटनाविषयीची निष्ठा यांची प्रेरणा आपल्या कार्यातून आम्हा स्वयंसेवकांना मिळते.
आपले बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला राष्ट्रकार्याच्या वाटेवर सदैव प्रेरणा देत राहो. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड राष्ट्रसेवेसाठी ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#MohanBhagwat #Sarsanghchalak #RSS
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा कार्यकारिणी बैठकीला उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी सरकारच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि समर्पित भावनेने कार्य करा, असे आवाहन केले.
तसेच सेवा संकल्प अभियान आणि अन्य संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला आ. संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#BJPParivar #Thane #BJP4Thane #BJP4Maharashtra
Introducing the new iPhone Duo! 😂
A cow drinks water and turns it into milk.
A snake drinks the same water and turns it into venom.
The source is the same.
What changes is what lies within.
पनवेल येथे पार पडलेल्या भारतीय जनता पार्टी रायगड उत्तर जिल्हा कार्यकारिणी बैठकीला उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी 'नशा मुक्त रायगड' या विशेष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला तसेच आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम व कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत चर्चा केली. तसेच आपल्या भारताला पूर्णपणे नशामुक्त करण्यासोबतच युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवणे हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा ठाम निर्धार आहे. याच दिशेने ‘नशामुक्त रायगड’ अभियानाच्या माध्यमातून युवकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश चिटणीस आ. प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपाचे रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस तथा पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिलाताई पाटील, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुण भगत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पंचायत समितीच्या सभापती रंजनाताई वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, माजी सभागृहनेते व नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममताताई म्हात्रे, उरण उपनगराध्यक्ष रवी भोईर, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, मनोज भुजबळ, सय्यद अकबर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रियाताई मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह इतर मान्यवर, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#BJPFamily #DrugFreeIndia #Raigad #BJP4Maharashtra
Dear Raj Thackeray,
I can understand your hatred for Gujarat, but you are wrong here.
This is not the first time the National Film Awards ceremony is being held outside Delhi.
The 17th National Film Awards ceremony was held in Chennai, then known as Madras.
The 18th National Film Awards ceremony was held in Mumbai, then known as Bombay.
It’s okay! We don’t expect you to have this much knowledge.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या दूरदर्शी नेतृत्वात महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. याच अनुषंगाने राज्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड व टोरेंट पॉवर लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. हे करार राज्याच्या विकासाला नवी गती देणारे ठरतील!
#DevendraFadnavis #EnergySecurity #NuclearEnergy #MaharashtraDevelopment