INC President Khargeji’s stoops to a new low,invoking Modiji’s late father is a sign of political frustration and https://t.co/hNwKz0ihEk’s words and actions decide their position in public life ,your position has yet again been decided i.e OPPOSiTION even in 2029.Jai Hind.
Elon out here sounding like a Soros-funded NGO with a Rahul Gandhi filter. Reliance made internet accessible to every corner of India for peanuts while As for you, we don't want to play with the country's security by giving people like you access to our nation's data.
📍 उत्तर मुंबई
भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने स्किल डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी सराव शिबिराला उपस्थित राहून उत्साही गोविंद��ंना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम भाजयुमो उत्तर मुंबई जिला महामंत्री शेखर शिंदे, ऋषिकेश पवार व उपाध्यक्ष आकृती सिंग यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
युवा शक्तीला कौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वासाची जोड देत आपल्या पारंपरिक संस्कृतीचा उत्साहाने जपणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
गोविंदा आला रे आला! 🚩
#BJYM #UttarMumbai #DahiHandi #Govinda #SkillDevelopment #YuvaShakti #Mumbai #BJPMumbai #BJYMMumbai #BJYMForYouth #DeepakSinghWithGenNext
@airindia@airindia Rajeesh and Ashwin Thomas of BLR airport-Very impressed by the service Every aspect with regard to baggage handling to wheel chair availability was up to the mark.
😊
आमचे दैवत हिंदुहृदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘जातीयवाद संपवा आणि महाराष्ट्र मजबूत करा.’ त्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन गेल्या २२ वर्षांपासून मी धर्म न पाहता समाजसेवा केली – मंदिर उभारणी, तीर्थयात्रांसाठी वाहतूक, मोफत रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदत.
श्री चिंतामणी पार्श्वनाथ श्वे. मू जैन संघ द्वारा आयोजित ११ दीक्षारथी समारोह मे उपस्थित होकर परमपूज्य गच्चतीपती ���लपतरू सुरी मारासाहेब , आचार्य श्री तीर्थ भद्र सुरी मारासाहेब जी के दर्शन प्राप्त किये...
#ShivsenaUBT
#MahavikasAaghadhi
#Goregaonvidhansabha
#Mashaal
चला मशाल पेटवू, परिवर्तन घडवू...
माझ्या गोरेगावकरांना विनंती, २० तारखेला ४ नंबरचं मशाल चिन्हा समोरील बटन दाबून मला वि���यी करण्यात आपलं योगदान द्या...
#ShivsenaUBT
#MahavikasAaghadhi
#GoregaonVidhansabha
“Student debt: a burden or an investment? 💸🎓 Sameer Desai discusses its impact on the youth and the way forward in Sameer: Unfiltered. 🗣️🎙️ A must-watch for every student and parent. 💬✨ #YouthVoices#SameerUnfiltered#StudentDebt#EducationMatters”
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमान सभा संपन्न झाली या प्रसंगी शिवसेना नेते श्री सुभाष देसाई साहेब, राज्यसभा खासदार श्रीमती प्रियंका चतुर्वेदी जी,