@Cockroach4India Millions of young people in the country are burning in the fire of unemployment,
the poor are wandering from door to door for their rights…
while the traitors of the nation are being gifted “Melody.”
Millions of young people in the country are burning in the fire of unemployment,
the poor are wandering from door to door for their rights…
while the traitors of the nation are being gifted “Melody.”
A serious issue has come to light in Amravati city, where adulterated juices and beverages are being sold under the name of mango pulp. The use of artificial colors and harmful chemicals is posing a significant risk to public health.
The then Municipal Commissioner Sharma has written to the Labour Commissioner seeking action against institutions misusing employees’ Provident Fund, directing immediate inquiry and strict action to safeguard their funds.
PM Modi talks of Make in India,but the Prestigious PM Mitra Textile Park coming up at Amravati has gone to M/S TTY Management BV Pvt Ltd Company which is based in Amsterdam Netherlands
Source: RTI
📢 "माणसाचा जीव स्वस्त, रेती महाग!"
🔴 ही कुठली विकासनीती?
आज अमरावतीत टँकरच्या धडकेत वर्षा कारंगे (वय ५२) यांचा जागीच मृत्यू —तर दुसरीकडे महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा: "राज्यात 24 तास वाळू वाहतूक सुरू होईल !"
शहराती 24 तास रेती वाहतूक परवानगी तातडीने रद्द करा
🧹✨ युवक काँग्रेस अमरावतीचा स्वच्छतेचा संकल्प!
"फक्त बोलून नाही, कृतीतून ब���ल घडवतो."
आम्ही घेतली आहे जबाबदारी – स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी अमरावती साकारण्याची!
आपणही या अभियानात सहभागी व्हा.
एकत्र येऊ, स्वच्छता घडवू!
#AamaravatiSwachhAbhiyan #YuvakCongress #SwaachataHiSeva
महायुती सरकारची तरुणांवर क्रूर थट्टा!
एकीकडे लाखो सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात दरवर्षी भरतीसाठी अर्ज करतायेत, भरती प्रक्रिया नाही, नोकऱ्या नाहीत, केवळ आश्वासनांची खैरात!आणि त्याच सरकारने आता निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने घेतल्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय!
युवासेनेच्या ५ उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ विजयी ठरले आहेत. आजच निक���ल मुंबई विद्यापीठ व्यवस्थित जाहीर करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.