1st photo of 2nd May Road digged without work order/Tender 2nd photo of 7th June all the Debris Lying scattered on Running Road Repeated complaint to MCGM/ Police NO Resolution.Authorties awaiting somthing unusual to happen .@mybmc@mybmcWardS@mybmcInfra@CPMumbaiPolice
कल्याण, वालधुनी येथील बुद्धभूमी येथे अतिक्रमणाच्या नावाखाली सरकार, प्रशासनाकडून त्या परिसरात असलेल्या बौद्ध धम्मातील प्रतिकांची, स्मारकाची विटंबना आणि अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. याला विरोध करणाऱ्या भन्तेजींसोबत अरेरावी करण्यात आल्याचे समजले.
याप्रकरणी भन्तेजीं सोबत मी फोनवर बोललो. तसेच या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे सांगितले.
#VBAForIndia #kalyan
तपती धूप… सूखी धरती… फटे हुए पहाड़…
और इंसान आज भी पानी की एक-एक बूंद के लिए लड़ रहा है।
21वीं सदी में भी अगर प्यास सबसे बड़ी लड़ाई है…
तो विकास के दावों पर सवाल उठना तय है। 💧
घाटकोपर (प) मुंबई ८४, बर्वेनगर ३ नं शाळेच्या बाजूला असणारे उद्यान, व त्यातील लहान मुलांसाठी असणाऱ्या खेळण्याच्या साहित्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यामुळे कोणताही अपघात होण्याची शक्यता आहे.
@mybmcWardN@MahaWCD@CMumbaicity@mybmcInfra@CMOMaharashtra
Bmc cut down An old tree.complaint lodged by Bhim Army.This happened today 09/05/2026, mumbai is facing severe heat and the BMC is Hell bound to make environment more than Hell for Mumbaikars.@mybmc@mybmcWardS@CMOMaharashtra@zoru75#save tree mumbai #illegal tree cutting
@mybmcWardN@mybmcInfra बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी घाटकोपर, (प) रामनगर विभागातील दत्तक वस्ती , व मोठी गटारे साफ करण्याचे कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करावी. @ingawale_dinesh
वॉर्ड क्र.१२७ मधील रामनगर (अ), शंकर मंदिरा शेजारील पाण्याच्या टाकी मागील गटार पूर्णपणे खचले असून याचे पावसाळ्यापूर्वी बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे.तरी याबाबत सतत मनपा एन विभाग प्रशासनाला विनंती करून देखील ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
@mybmcWardN@mybmc
घाटकोपर (प) मुंबई ८४, बर्वेनगर ३ नं शाळेच्या बाजूला असणारे उद्यान, व त्यातील लहान मुलांसाठी असणाऱ्या खेळण्याच्या साहित्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यामुळे कोणताही अपघात होण्याची शक्यता आहे.
@mybmcWardN@MahaWCD@CMumbaicity@mybmcInfra@CMOMaharashtra
मेक्सिको में एक मेयर नई रेल लाइन के उद्घाटन में देर से पहुंचे और पहली यात्रा में शामिल नहीं हो सके।
भारत में तो मंत्री का इंतज़ार न करने पर ट्रेन चालक को गिरफ़्तार कर लिया जाता 😭
@mybmc आमच्या गल्लीत भीमनगर -घाटकोपर पश्चिम गायकवाड चाळ-मुं- 86इथे घुशींनी इतके खोलवर खोदकाम केले आहे की रस्ता आणि पाया खचू लागला आहे. यामुळे मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी कृपया त्वरित पावले उचलावीत.
#SafetyFirst#PublicSafety