जिल्हा परिषद निवडणुकीत 167 जागा जिंकत अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष.
राष्ट्रवादीच पुन्हा...
#ajitpawar#maharashtrapolitics#Election2026
संजय राऊत शहरात गुंडांची टोळी असेल तर त्याला नेता जबाबदार असतो का?तस असेल तर मुंबईत दाऊदसहित अनेक गुंड टोळ्या होत्या त्या काय ठाकरेंनी पोसल्या होत्या?मुंबई गुंडांच आणि टोळ्यांच माहेरघर ठाकरेंमुळे झाल होत?का��ण मुंबईत इतकी वर्ष पालिकेत ठाकरेंची सत्ता आहे.
@rautsanjay61 @TV9Marathi
नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन
@NANA_PATOLE आपण इतर पक्षांच्या विभाजनावर न बोलता तुमच्या नेतृत्वात काँग्रेसचे कसे अंतर्���त विभाजन झाले आणि तुम्ही महाराष्ट्रातून पक्ष कसा संपवला यावर बोला
@AjitPawarSpeaks @TV9Marathi
शेतकऱ्याच्या भल्यासाठी एकत्र उभं असलेलं नेतृत्व अजितदादा आणि खा.सुनेत्रावहिनी पवार
अजितदादांनी अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांची दुःखे जाणून घेतली.
पिकांची पाहणी करत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आणि तातडीच्या मदतीची देखील प्रत्यक्ष सुरुवात केली.
(१)
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांचे विशेष आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारला निवेदन!
@SunetraA_Pawar