#आंतरराष्ट्रीय_चहा_दिवस
चहा म्हणजे चहा असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
उन्हाळ्यात थंड हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो
कधीही मिळाला तरी वाह वाह असतो
मुंबईत तो पिला जातो
पुण्यात घेतला जातो
कोल्हापुरात टाकला जातो
नागपुरात तो मांडला जातो
चहा म्हणजे चहा असतो..
तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे
किया रे ��ो भी तुने कैसे किया रे
जिया को मेरे बाॅंध ऐसे लिया रे
समझ के भी ना समझ मैं सकूॅं
सवेरों का मेरे तु सूरज लागे
तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे...
अरिजीत सिंह तु घेतलेली निवृत्ती स्विकारणे व पचवणे दोन्ही माझ्यासाठी अवघड💔...
#arijitsingh
"एकदा तुम्ही सतत तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्याच्या सवयीत रुळलात की, ते खूप सामान्य होऊन जाते. तणाव ही एखाद्या असामान्य गोष्टीला दिलेली प्रतिक्रिया असते.."
#snapchatCEO इव्हान स्पीगल
#StressRelief