२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना विनम्र अभिवादन!
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#MumbaiTerrorAttack#2611Attack#NeverForget
आपल्या प्रभागातील रहिवाशांवर अचानक ओढवलेल्या संकटाच्या वेळी त्यांच्या मदतीसाठी धावून जाणं आणि सर्वतोपरी मदत करणं हेच एका लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं. याचप्रमाणे आज मी माझ्या स्थानिक नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिले.
#SamriddhiKate#PublicService#CommunitySupport
रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून एखाद्याला नवजीवन देण्याची संधी आहे. 🩸
शिवसेना शाखा क्र. १४६ च्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
#samriddhikate#BloodDonation#DonateBloodSaveLives
ज्या अंगणात तुळस आहे, तिथे देवी-देवतांचा वास आहे. ज्या घरात तुळस आहे, ते घर स्वर्गसमान आहे. 🙏🌿
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
#samriddhikate#TulsiVivah