यह बहुत अच्छी बात है की सन्माननीय राहुल गांधीजी और नेशनल काँग्रेस पार्टी द्वारा #भारतजोड़ोयात्रा का प्रयोजन किया जा रहा है.
हम तन मन धन से इसमें जुड़ रहे है
और आप सभी को आमंत्रित करते है!!!
केजरीवाल, लक्ष्मीचा फोटो नोटेवर लावला की अर्थव्यवस्था सुध���रणार असे तुला वाटते तर डॉलरवर कुठे लक्ष्मीचा फोटो आहे सांग!!!
आणि रोज लक्ष्मीची पूजा करणारे गोरगरीब लोक गरीब का आहेत?
तू एक टिनपाट शिक्षित असून तुला किती अक्कल आहे ह�� तुझ्या मुर्ख वक्तव्यावरून लक्षात येते....
डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत,
दिवसेंदिवस घसरत आहे....
तरी देखील फालतू चर्चा,
नोटेवरचे चित्र बदलण्याची चर्चा सर्वदुर पसरत आहे....
प्रत्येक जन बेभान होऊन,
विश्वगुरु प्रगतशील व्हायला तरसत आहे....
पण PM पासुन सगळे मंत्री अडानी आहेत,
लोक कसे विसरत आहे....
---- संदीप लोहार
कराड
देश के ‘राजा’ का हुक्म है - बेरोज़गारी, महंगाई, नफ़रत और असमानता के खिलाफ उठने वाली हर आवाज़ को कुचल दिया जाए।
उसके इस अरमान और फ़रमान के आगे सीना ताने बेख़ौफ़ युवा खड़े हैं, जिनकी गरज अब भी देश की हर एक सड़क पर गूंज रही है।
ये दबाए न दबेंगे।
@madhurimalvank1 राज ठाकरे मनसे सैनिकांना नक्की कुठे घेऊन जाणार आहेत.
काही ठोस कार्यक्रम नाही फक्त भाषणबाजी आणि नकला करणे.
टोल आंदोलन करून नक्कीच सेटलमेंट किंग म्हणून मान्यता मिळवली आहे.
@ameytirodkar चोरांना चोरी करण्याचे रोज नव नवे तंत्र अवगत करावे लागते. आणि सध्या तर चोरांना जनताच खुशाल चोरी करा म्हणत आहे....
चोराला चौकीदार बनवून,
लुटुन घेत आहे....
भारतीय जनता मुर्ख,
हुशार दिसत आहे....