गणपती बाप्पा मोरया...
मंगलमूर्ती मोरया!
#गणेश चतुर्थी निमित्त सिद्धीविनायक नगर मिरा रोड येथे विराजमान गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व सर्वांच्या मांगल्यासाठी प्रार्थना केली.
#GanpatiBappaMorya
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा !
गणपती सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो.., सगळ्यांना सुख समृद्धी, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
#गणेश_चतुर्थी#��णपती_बाप्पा_मोरया
भारतीय हॉकीतील सर्वात श्रेष्ठ खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीड��� दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#NationalSportsDay #Sports #राष्ट्रीयक्रीडादिवस
आज मिरा रोड येथील मूव्ही मॅक्स ला सदिच्छा भेट दिली तसेच तेथील कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच सर्व कामगारांचे प्रमलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
@RajThackeray@avinash_mns
बैलपोळा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण असून शेतक���ी राजा मोठ्या उत्साहात हा सण साजरा करून राबणाऱ्या आपल्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करत असतो. कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजेच बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
#baliraja #बैलपोळा
#दहीहंडी उत्सवा निमित्त मिरा भाईंदर शहरात अनेक ठिकाणी आलेल्या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथकांतील गोविंदा तसेच ना���रिकांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर शहर
भारताचा ७५ वा #अमृतमहोत्सवी#स्वतंत्र दिवस मिरा भाईंदर शहरात विवध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त आपली उपस्थिती लावली आणि सर्व देश वाशियाना स्वतंत्र दिनाच्या शुभेछा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर शहर
भारताचा ७५ वा #अमृतमहोत्सवी#स्वतंत्र दिवस मिरा भाईंदर शहरात विवध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त आपली उपस्थिती लावली आणि सर्व देश वाशियाना स्वतंत्र दिनाच्या शुभेछा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर शहर आज दिनांक १४/०८/२०२२ रोजी भाईंदर पश्चिम येथील राजपुरोहित समाज आयोजित राजपुरोहित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जाऊन सदिच्छा भेट दिली तसेच आयोजक व क्रिकेट प्रेमी यांना देखील शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर शहर
आज दिनांक १४/०८/२०२२ रोजी मिरा रोड येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती,शिद्धी विनायक नगर देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात जाऊन सदिच्छा भेट दिली व आयोजक यांना या स्तुत्�� उपक्रम बद्दल शुभेच्छा दिल्या.
'राखी' म्हणजे हा केवळ एक 'धागा' नसून भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचे, स्नेहाचे, विश्वासाचे, वचनांच्या पूर्ततेच्या ऋणानुबंधनाचा हा सण आहे. रक्षाबंधन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#Rakshabandhan#रक्षाबंधन#मनःपुर्वक_शुभेच्छा#नारळीपौर्णिमा
आज दिनांक १५/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी स���नेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन चित्रपट सेनेचे नेते मा.श्री.संदिप सावंत,मा.श्री. विशाल हळदणकर, श्री.विवेक महाडिक यांना शुभेच्छा दिल्या.
#mns MNS Adhikrut