प्रवक्ता :महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
जनरल बॉडी सदस्य:रयत शिक्षण संस्था सातारा.
कार्याध्यक्ष,अ'नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार.
लोकसभेतील प्रभावी विरोधी पक्षनेते माननीय राहुल जी गांधी य���ंची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघातासंदर्भात त्यांच्याशी अर्ध्या तासाहून अधिक विस्तृत चर्चा केली.
तसंच या अपघाताबाबत वेगवेगळ्या स्त्रोतांकडून आम्ही अत्यंत मेहनतीने जमा केलेली संपूर्ण माहिती त्यांना दिली आणि जनहिताचे इतर विषय ज्याप्रमाणे लोकसभेत लावून धरतात त्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताच्या विषयावरही लोकसभेत आवाज उठवून याबाबत निष्पक्ष चौकशी करण्यास सरकारला भाग पाडा, अशी विनंती त्यांना केली.
राहुलजी गांधी यांच्यामागे देशसेवेचा एक मोठा समृद्ध असा वारसा आहे, त्यामुळं य��पूर्वीच्या भेटीप्रमाणेच ही भेटही संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरली.
Today in Delhi, I met Shri @RahulGandhi ji regarding the suspicious circumstances of Ajitdada’s plane accident. I handed over a detailed dossier of evidence painstakingly collected from various sources.
I requested him to raise this issue in the Lok Sabha to demand an impartial inquiry. Grateful for his assurance of support. An inspiring meeting with a leader of great legacy. His family has sacrificed a lot for our nation.
#Parliament #AjitPawar #RahulGandhi #JusticeForAjitdada
खोटेपणा आणि हिंसेच्या जोरावर खरे स्वराज्य किंवा लोकशाही कधीच प्राप्त होऊ शकत नाही, हे जनतेने लक्षात ठेवले पाहिजे - लालबहादूर शास्त्री
जय जवान.. जय किसान चा नारा देणारे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
@NCPspeaks#LalBahadurShastri
संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणी सह��ष्णूतेची शिकवण देणारे,
ज्यांना प्रखर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'राष्ट्रपिता' म्हटले,
असे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे आग्रणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन..!!
@NCPspeaks #gandhijayanti2025
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस व फ्रंटल सेलचे राज्य प्रभारी,कर्जत जामखेड मतदारसंघांचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!! @RRPSpeaks@NCPspeaks
गरजू व वंचितांना शिक्षणाचा प्रकाश देणारे,
"सर्वांसाठी शिक्षण" हे ध्येय आयुष्यभर जपणारे
थोर समाजपुरुष कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या जयंती दिनानिमित्त कोटी कोटी वंदन..!!
ॲड. इंजि. संदीप गोरक्षनाथ वर्पे
जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्���ा, सातारा
राष्ट्रवादी भवन अहिल्यानगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
आ.शशिकांतजी शिंदे साहेब यांचे स्वागत केले.यावेळी पक्ष कार्यालयात प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाची आरती मा.शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
आज मुंबई येथे आदरणीय साहेबांची भेट घेतल���, यावेळी राजकीय, सामाजिक विषयांवरील चर्चे दरम्यान साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
@PawarSpeaks @NCPspeaks @supriya_sule
थोर स्वातंत्रता सेनानी, स्वातंत्र्य पूर्व काँग्रेस चे अध���यक्ष, आझाद हिंद सेनेचे संस्थापक स्वर्गीय नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...🙏
महाराष्ट्राचे युवा गिर्यारोहक ओंकार रामचंद्र जाधव यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट किलीमांजारो येथे तब्बल १९,३४० फूट उंचावर आदरणीय
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रती व्यक्त केलेली अनोखी कृतज्ञता शब्दांच्या पलीकडची आहे.ओंकार जाधव यांचे हार्दिक अभिनंदन 🚩🇮🇳
🇮🇳
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.
स्��ातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन..!!
#IndependenceDay
आज दिल्ली येथे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी माझे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस ब्रिजेशजी त्रिपाठी समवेत होते.@PawarSpeaks@supriya_sule
आज दिल्ली येथे श्रद्धेय शरद पवार साहेब यांची भेट घेतली यावेळी विविध सामाजिक,राजकीय विषयांवर चर्चा झाली. आदरणीय साहेबांची भेट ही नेहमीच प्रेरणा देणारी व उत्साह वाढवणारी असते.@PawarSpeaks@supriya_sule
विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची..!
आषाढी एकादशीच्या दिवशी
श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून मनातील सर्व दु:ख, चिंता दूर होवोत, तुमचं आयुष्य भक्ती, प्रेम आणि समाधानाने भरून जावो.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
#AshadhiEkadashi
संसदरत्न खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मा. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपले लोकप्रतिनिधित्व, प्रभावी संसद��ार्य, आणि समाजाप्रती असलेली निस्सीम तळमळ ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
@supriya_sule
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उध्दार, बहुजनांचा विकास,
औद्योगिक प्रगती आणि शेतीचा विकास
अशी मोलाची कामगिरी ज्यांनी बजावली
त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!