He retired from Cricket 12 years before...
There is #JoeRoot trying to get over his overall runs scored in Test Cricket..
And then we have our own Indian legend @imVkohli who's crossed the number of ODI hundreds but still chasing his overall runs scored in the ODI format...
To create a record and to sustain it for more than a decade after the retirement in all formats...
Yes
Sachin Ramesh Tendulkar is the GOD of Cricket...
No one can match or come close to the legacy he has created
😍🙏
कल्याण ईस्टला लाईट सारखी सारखी जाते... कळत नाही कल्याण महावितण अधिकारी काय काम करतात..?
तक्रार करून करून आता कंटाळा आला.
लाईट का जाते विचारलं असता आमच्याकडे काही ��ाहिती नही असं सांगितलं जात.
कृपया याकडे लक्ष द्या @KDMCOfficial
@MAHAVITARAN
@CMOMaharashtra
#Kalyan #electricity
@KDMCOfficial@KDMCOfficial
कल्याण ईस्टला मागील 7 दिवसांपासून लाईट दिवसातून 2-3 वेळा जाते.. नक्की असं कोणतं आणि काय काम चालू आहे..?
तक्रार करून करून आता कंटाळा आला आहे.
पण कोणतीही सुधारणा अजून पर्यंत झाली नाही.
कृपया संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्या...
@CMOMaharashtra@DombivliNews#kdmc
@KDMCOfficial
कल्याण ईस्टला मागील 7 दिवसांपासून लाईट दिवसातून 2-3 वेळा जाते.. नक्की असं कोणतं आणि काय काम चालू आहे..?
तक्रार करून करून आता कंटाळा आला आहे.
पण कोणतीही सुधारणा अजून पर्यंत झाली नाही.
कृपया संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्या...
@CMOMaharashtra@DombivliNews#kdmc
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत
पण राजकारणी आणि त्याच्या कारकर्त्यांना फक्त त्याच्या नेत्याचं निलंबन दिसतंय..
यापेक्षा वाईट आणि दुर्दवी काय असू शकत..?
#MaharashtraAssembly
कल्याण ईस्टला लाईट सारखी सारखी जाते... कळत नाही कल्याण महावितण अधिकारी काय काम करतात..?
तक्रार कर���न करून आता कंटाळा आला.
लाईट का जाते विचारलं असता आमच्याकडे काही माहिती नही असं सांगितलं जात.
कृपया याकडे लक्ष द्या @KDMCOfficial
@MAHAVITARAN
@CMOMaharashtra
#Kalyan #electricity
@MAHAVITARAN
Power Failure regularly happen from last 4 days for 7-8 hours Not even inform for same, customer care have no answer, how can we do our ofc work from home?
@KDMCOfficial@CMOMaharashtra#KDMC#kalyan
My kotak bank account was freeze from last 15 days, i visited near bank and complete all process but till now there is no any update from bank or staff. very upset 😔😔😔
@KotakBankLtd
दादर कबुतर खाना जवळ विनायक अगरबत्ती शॉप च्या समोर ही आपली मराठमोळी आजी "गुणाबाई" 20 रुपयाला 4 मातीच्या पणत्या विकतात, आपण दादर मध्ये कुठे पण खरेदी करत असाल तर जमल्यास आजी कडून खरेदी करा 🙏
तिची आणि तिच्या परिवाराची दिवाळी चांगली जाईल...