नवाब मलिक दुसऱ्याच्या बायका बहिनेचे फोटो tweet करुन आपली लायकी काय आहे ते लोकांना सांगता आहेत......मलिक साहेब...तुमच्या मुळे बाकी माझ्या मुसलमान बांधवांची इज्जत घालू नका...... शाहरूख खान ने किती पैसे दिलेत तुम्हाला....तो पण तुमच्यासारखाच आहे....
मलिक त्याचा जावई जेल मधे गेला होता म्हणुन झोप येत नाहीये काय की.....आपली जात दाखवली यांनी आणि औकात पण...तरी लोकांना समजत नाही.... सत्यमेव ज��ते....मलिक साहेब
आजकाल सामना मधुन काही लोकांची स्थुती खूप होत आहे ....जसे की प्रियंका गांधी,राहुल गांधी.... मला तर वाटतय सामना आता काँग्रेस पक्षाच होईल काही दिवसांनी.....
संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक ममता दीदी ला वाघीण म्हणत आपली ��ज्जत गेलेली कळू देत नाहीयेत......आपल काय झालं ओ साहेब..... पंढरपूर मधे...लयी गेली की राव तुमची......
@EknathGKhadse@NCPspeaks अस वाटत की नाथ साहेबलांच CD लागली......काय घाणेरडं राजकारण आहे राव..... साले एक तर गोरगरिबांचे लुबाडून खात आहेत आणि आता कोरोना झाला कुठं काय झालं.......ते कोण राऊत मॅडम आहेत म्हणे त्यांना पण कोणत रोग झालाय का बघा....त्यांनी पण date वाढवून मागितले वाटत.....
नौटंकी साले.....