@ArvindKejriwal सच में केजरीवालजी आपके बच्चे,मनीष के, संजय सिंह के, योगेंद्र के, भगवंत मान के बच्चे थे क्या प्रोटेस्ट में,अरे यार तो उनको भी डंडे पड़े होंगे
कोणाला हे विद्यार्थी वाटत असतील, तर त्यांच्या बुद्धीची कीव येते.
दिल्ली पोलिसांची ऑन-ग्राउंड किमान १ हजार कॅमेरामॅनची टीम होती; सगळे काही पद्धतशीरपणे रेकॉर्ड झाले आहे. या समाजकंटकांसोबत आता ते घडणार आहे, ज्याची त्यांनी कल्पना देखील केली नसेल.
छात्रों को शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफ़ा मांगने पर वाटर कैनन से भगाया जा रहा है।
ये अत्याचारी सरकार की निशानी है या नहीं?
जवाब देने के पहले बस ये जान लीजिए कि ये दिल्ली नहीं केरल का तिरुअनंतपुरम है और वहाँ कांग्रेस के नेतृत्व वाली सरकार है।
@rautsanjay61 संजय राऊत तुम्हाला पडली का काठी पोलिस मित्रांची, अरे तुम्ही नव्हता का तिकडे ,दिल्लीतच होता ना ,,नाही गेले का तुमचे आदित्य साहेब लाठ्या काठ्या खायला,
@Riteishd Mr Ritesh Deshmukh solidarity for youth only from jantar mantar right ,ur favourite party using brutally water cannon in Kerala students peaceful protest ohhh so sorry don't talk about this only talk against Modi gov.
Just look at this, how police is using water cannons against protestors...
Shame on Modi-Shah-Delhi police............. Oh wait.... It's Kerala, a Congress ruled state..
Ignore ignore, let's talk about Delhi...
तेव्हाचं वेगळं होतं,तेव्हा लोकतंत्र जिवंत होतं कारण काँग्रेस सत्तेत होती ,आता भाजप सत्तेत आहे मग हत्या झाली लोकतंत्र आणि संविधानाची ,व्याख्या बदलते गरजेनुसार ,ते म्हणतील तसे नियम ,ते म्हणाले दिवस तर दिवस आणि जर सूर्य उगवला तरी रात्र म्हटलं तर चमच्यांसाठी ती रात्रच
@HansrajMeena पूरा देश अगर सड़कों पर है और बीजेपी को किसने वोट नहीं दिया तो सड़कों वाली गैंग का वोट इस हिसाब से विपक्ष को पड़ना चाहिए था यानी कांग्रेस को तो फिर वो सत्ता में क्यों नहीं है ??? अब इसका जवाब ईवीएम मत देना
@mataonline 2011 साली बाबा रामदेव यांच्या आंदोलनावर अर्ध्या रात्री पोलीस लाठी चार्ज केला होता तेव्हा कुठं होती ही अक्कल ,तेव्हा कुठली लोकशाही होती , आता हे सगळं आठवतंय