कोरूना महामारी संपूर्ण जगात थैमान घालत आहे. भारता मधील अनेक शहरातील कामगार हे त्यांच्या गावाकडे जाण्यास कुठलाही साधन नसल्यामुळे पायी प्रवास करत आहेत. त्यात पोलीस प्रशासन त्यांना मदत करण्या ऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करीते. त्यांना अमानुष पद्धतीने पकडून लाटांनी मारण��यात येत आहे