श्री. राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. याव��ळी त्यांच्या परिवारातर्फे आपलेपणानं स्वागत करण्यात आलं, त्याबद्दल सर्वांचे आभार!
📍 अंबाजोगाई, बीड
OPERATION SINDOOR
Pakistan Armed Forces launched multiple attacks using drones and other munitions along entire Western Border on the intervening night of 08 and 09 May 2025. Pak troops also resorted to numerous cease fire violations (CFVs) along the Line of Control in Jammu and Kashmir.
The drone attacks were effectively repulsed and befitting reply was given to the CFVs.
#IndianArmy remains committed to safeguarding the sovereignity and territorial integrity of the Nation. All nefarious designs will be responded with force.
#PahalgamTerrorAttack
#IndianArmy
#JusticeServed
@DefenceMinIndia@SpokespersonMoD@HQ_IDS_India
The barbaric attack in Pahalgam has stolen the lives of newlyweds, children, and families simply seeking joy.
Our hearts break for them.
To those mourning - know that the UK stands with you in sorrow and solidarity.
Terror will never win. We grieve with India.
ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
हा सण त्याग,समर्पणाचा संदेश देणारा असून त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बंधुभाव बाळगूया..!
#bakraeid#sanketrmodi#ambajogai
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं
शरीर अपरिमित काळजी करणारं
मन,स्वत:च्या इच्छा आकांक्षा बाजूला
ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण....
जागतिक पिता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#FathersDay@RajkishorModi
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या समवेत साधना मंगल कार्यालय अंबाजोगाई येथे मुंडे व नागरगोजे परिवारातील संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यास उपस्थित होतो.
@dhananjay_munde
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक यशात, निर्णयात, सुख-दुःखात ज्यांनी सावली बनून साथ दिली, अशा त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
#RamabaiAmbedkar#sanketrmodi
Tributes to the Architect of Indian Constitution Dr Babasaheb Ambedkar on his death anniversary. India salutes its great leaders who gave us the world's best Constitution.
#Drbabasahebambedkar#sanketrmodi#Ambajogai
आज अंबाजोगाई शहरातील वार्ड क्र.1 मध्ये राष्ट्रवादी आपल्या दारी अभियाना अंतर्गत घड्याळाचे वाटप केले.
यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
@dhananjay_munde#SanketRModi#Ambajogai#NCP
देशाचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#APJAbdulKalam#SanketRModi#Ambajogai