@yadujavalkar चित्रपटाचा हिरो छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी हिंदीत महाराजांवर एक मोठा सिनेमा बनवला यातच त्याचे कौतुक आहे.
सर्व महाराष्ट्रीय लोकांनी हा सिनेमा बघितलाच पाहिजे.
दक्षिणेत आपल्या आवडत्या हिरोला जसा प्रतिसाद देतात, तसा आपणही दिला पाहिजे.
@kailassuryawan छत्रपती हे आडनाव नाही. अभिषिक्त राजाची पदवी आ���े. कॉ. पानसर�� छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषिक्त व सार्वभौम राजाचं मानत नाही. हे सत्य आहे.
@mundepavan80812@yadujavalkar खिलाफत चळवळ हा मुस्लिमाना सोबत घेण्याचा एक प्रकार होता. फाळणीची सुरुवात ब्रिटिशांनी १९०९ मध्ये मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देऊन केलीच होती. पण त्याचे व्यापक रूप लो. टिळक आणि जिना यांच्या १९१६ चा लखनौ करारात दृढ झाले. गांधी नसते तरी फाळणी झालीच असती. ब्रिटिश आणि मुस्लिम.
1881 ची जनगणना,1884 चे गॅझेटियर्स व 1909 चे हैद्राबाद यात मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात केवळ कुणबी किंवा मराठा कुणबी असाच उल्लेख आहे, स्वतंत्र मराठा उल्लेख नाही. परंतु आताच्या च्या GR मध्ये या डॉक्युमेंटचा उल्लेख नसून १९२१ व १९३१ चे उदाहरण दिले आहे. अधिकारी काय अर्थ काढतील?
शरद पवार यांनी अनैसर्गिक आघाडी करून जनसंघाच्या पाठिंब्याने १९७७ मध्ये सरकार बनविले, तेंव्हापासून राज���यात तडजोडीला सुरूवात झाली.
१९८० नंतर राज्यात जातीयवादाला अधिकृत राजमान्यता भाजपच्या माधव फॉर्म्युल्याने मिळाली. १९९० नंतर शरद पवारांनी हा फॉर्म्युला दृढ करण्यास हातभार लावला.
@AMARJEE92361155 तुम्हाला सनातन धर्माबद्दल प्रचंड घृणा आहे असं तुम्ही म्हणता आणि त्याचा अभिमानही बाळगता.
पण भारतीय राज्यघटनेने कोणत्याही धर्माबद्दल घृणा करण्यास किंवा त्याबद्दल अपशब्द वापरण्यास मज्जाव केलेला आहे. तुम्ही राज्यघटनेचे गुन्हेगार आहात. म्हणजे
तुम्हाला राज्यघटना तुम्हाला मान्य नाही.
माझी पोस्ट एकदम स्पष्ट आहे. जे आहे ते वास्तव आहे. सामाजिक न्याय हा जातीयवादी राजकीय खेळ आहे. कोर्ट, मीडिया सुद्धा त्यातून सुटलेले नाही. दगडावर डोके आपटून आपलेच नुकसान होते. मराठ्यांनी लोकशाहीतील शक्तिस्थाने "न्यायव्यवस्था, मी��िया, वरिष्ठ सचिवालय, प्रशासन यात मराठा निष्प्रभ आहे.
माझी याचिका कोर्टात आजही प्रलंबित आहे. कोणीही नेता मला याचिका मागे घ्यायला सांगू शकतं नाही. ज्याच्यात आर्थिक ताकद आहे, त्याने ती याचिका चालवावी, मी सुपूर्द करायला तयार आहे.