रत्नागिरीच्या एका मुलीची कहाणी...
गंभीर अवस्थेत तिला पनवेल येथील ट्रस्ट हॉस्पिटल येथे admit केले. ७ लाख बिल झाले. कुटुंबावर दुखद: प्रसंग ओढवला, परंतु कर्जबाजारी होण्यापासून वाचले.
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक: https://t.co/IAv2EZt5iq
“तुमच्यामुळं ही दिवाळी बघितली” हृदयविकाराच्या झटक्यातून बाहेेर आलेल्या कांताबाईं म्हणाल्या ...
रेशनकार्ड ऑनलाईन दिसत नाही म्हणून योजना नाकारली. पण कमलताई आणि सीमाताईंनी अशी मिळवली महात्मा फुले जन आरोग्य योजना.
फिल्म नक्की बघा. तुमच्या एका शेअरने कुणाला तरी मोलाची मदत होऊ शकते
❓रुग्णांचे दवाखान्यातील हक्क व जबाबदाऱ्या कोणत्या❓
❓रुग्ण हक्कांना कायदेशीर आधार आहे ��ा❓
महाराष्ट्र नर्सिं�� होम रजिस्ट्रेशन कायदा अंतर्गत रुग्णहितार्थ महत्त्वाच्या तरतूदी
या संदर्भात सविस्तर ॲनिमेशन फिल्म नक्की बघा.
https://t.co/t9L1OLUOYj
सर्दी-खोकल्यावरील उपचार: औषध-कंपन्यांची मनमानी
डॉ. अनंत फडके यांचा महाराष्ट्र टाइम्स मधील (10 जुलै 2026) आवश्यक आणि महत्त्वाचा लेख
मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्��नासाठी
साथी हेल्पलाईन 9270951696
(सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)
दवाखान्यामुळं कर्जबाजारी होणं आता कॉमन झालंय... सराकारीमध्ये पुरेशा सुविधा नाही आणि खासगी दवाखान्यामुळं कर्जाचा डोंगर..
मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी
साथी हेल्पलाईन 9270951696
(सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)
आधार कार्डाचा नाही ‘आधार’ आधार कार्ड अपडेट नाही, अपडेटची जवळ सुविधा नाही. तांत्रिक चुकांचा फटका सामान्य बाईला. परिणामी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नाही! मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी साथी हेल्पलाईन 9270951696 (सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायं. 6)
‘वाट’ बघतोय आम्ही, रस्त्याची !
कोल्हापूरात दिवस भरलेली बाई कडेकपारीतून बाळंतकळा सोसत, उठत-बसत डांबरीपर्यत पायपीट करते, कधी डालीतून, झोळीतून दवाखान्यात पोचवण्याच्या कहाण्यांचा तर आवाज पण येत नाही. इतके दुर्गम आणि द��र्लक्षित कोल्हापूरातले धनगरवाडे.
चिपळूण सिटीझन डॉक्टर फोरम (CCDF) आयोजित व्याख्यान
🎤 विषय आणि व्याख्याते.. हिंसा आणि बाजारीकरणाच्या पली��डे:डॉक्टर,रुग्ण सुसंवादाची दिशा- डॉ. अभय शुक्ला- Public health specialist and senior scientist
https://t.co/oDEjZ4q8Z0
🙋🏽♂️ लोकांच्या सहभागातून माता आरोग्य व पोषण सेवांमध्ये सुधारणा व बळकटीकरण 👩🏼🍼✨
📍 पिंपरी-चिंचवड येथे ‘संवाद मेळावा’ उत्साहात प���र पडला
👉🏼 ICDS, यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रा. लि. आणि अनुसंधान ट्रस्ट–साथी यांचा संयुक्त उपक्रम 🤝
https://t.co/qr7nBLNKl4
तुझी माझी गोष्ट- 5
पण रस्त्यात, गाडीतच डिलीव्हरी झाली, माझ्या वहिनींनी केली
मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी
साथी हेल्पलाईन 9270951696
(सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)
तुझी माझी गोष्ट- 4
मरीआईच्या नावानंं चांगभलं, ही हाळी प्रश्नांची सरबत्ती करत घुमत रहाते
मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी
साथी हेल्पलाईन 9270951696
(सोमवार ते शुक्र��ार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)
तुझी माझी गोष्ट- 3
पाचव्या खेपेला तरी मुलगा होईल
मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी
साथी हेल्पलाईन 9270951696
(सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)
तुझी माझी गोष्ट- 2
तिन्ही बाळंतपणात जीवनमरणाचा लढा दिलाय याची रंगीताला जाणीवच नाही , म्हणून ती सुदैवी?
मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी
साथी हेल्पलाईन 9270951696
(सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)
तुझी माझी गोष्ट- 1
गृहिणी या रकान्यात मोडणाऱ्या कामांना कितपत किंमत असते?
मोफत/ सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी
साथी हेल्पलाईन 9270951696
(सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)
"महिला आरोग्य समिती मेळावा"
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि अनुसंधान ट्रस्ट-साथी संस्था यांच्या वतीने “कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय” अंतर्गत एकूण १४ महिला आरोग्य समित्या सक्रीय करण्यात आल्या आहेत. https://t.co/vhUgWZU7H4
महिला आरोग्य समितीचा “निर्धार”, जनतेचा भक्कम “आधार”
"कागदोपत्री" असलेल्या 160 मास समित्यांना साथीनं बळकटीकरणाची साथ दिली.आता महिला आरोग्य समित्यांनी एकेक पाऊल टाकायला सुरूवात केली आणि कामाचा ठसा उमटू लागला...
☘️ "महिला आरोग्य समिती मेळावा" ☘️
☘️ समिती सदस्यांसाठी ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने "महिला आरोग्य समिती मेळावा" क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभागसमिती हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या समित्यांचे एकूण ८१ सदस्य या मेळाव्याला उपस्थित होते. ☘️
https://t.co/vqeqH4pyVi
🩺 दवाखान्याच्या खर्चाची काळजी आता सोडा! 🩺
मोफत/सवलतीच्या दरात उपचाराबाबत माहिती व मार्गदर्शनासाठी साथी हेल्पलाईनचा नवीन नंबर 9270951696 सेव्ह करा
💡 इथे फक्त माहितीच नाही, तर योजना कशी मिळवायची? कोणती कागदपत्रे लागतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे एका कॉलवर मिळवा.
💚 आजारपण सांगून येत नाही...
आणि आलेलं आजारपण निस्तरताना कर्जाशिवाय पर्याय नाही. पण, काही शासकीय योजना आहेत. त्याचे महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक आपल्याकडे असू द्यावेत म्हणून हे पोस्टर.
🎯 तुमच्या मोबाईलमध्ये हे नंबर save करा.
💚प्रत्येकाच्या घरात/खिशात असावं, जपून ठेवावं असं कार्ड...
💙 रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या!
हे साथी संस्था प्रकाशित रुग्णांचे हक्क व जबाबदाऱ्या पॉकेट कार्ड (मराठी व हिंदीमध्ये) आपल्याला पाठवत आहोत.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की share करा .