ही तीन मुलं राकेश म्हात्रे, वैभव पाटील आणि अंकेश साटले दररोज नोकरी करतात आणि शनिवार - रविवार संध्याकाळी बोरीवली पूर्वेच्या शांतीवन परिसरात मराठी पुस्तकांचा स्टॉल लावतात. त्यांनी त���यांची बुलेट यासाठी एका स्टॉल मध्ये कन्व्हर्ट केलीये. ते #मराठी पुस्तकांच्या प्रेमापोटी हे करतात.
Time to ramp up the excitement with #tmwFast20 this #T20 season!
⚡️ WhatsApp tmw each time a wicket falls at 💬 +91 70215 71060 or click the link 👉🏻 https://t.co/UloZJGkjAd 👈🏻 and the first 20 users win surprise cash prizes in their tmw #SmartSpend accounts!
#ContestAlert