My Team @ekamnyaay gave me the most beautiful surprise at The Ekam Nyaay Conference 2026
Words read by my rockstar @harshasija8 moved me to tears
The most beautiful gift this year ❤️
India beat Pakistan in T20I Asia Cup final in 2025 ✅
India beat Pakistan in Asian Games final in 2026 ✅
India beat Pakistan in U-19 Asia Cup final in 2026 ✅
DOMINANCE OF INDIA 🥶🇮🇳
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपास��न कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण���याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले .
सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळं आत धुमसत असतं. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणं किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडतं, अन्यथा ते आत धुमसत राहतं. हे धुमसत राहणं, प्रेशर कुकर सारखं आत रटरटत राहणं हेच त्याच्या वाट्याला येतं. नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या ��युष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसं नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी ,संगीत��ारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते,दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचं किमान ६०/७० वर्ष मन रिझवलं तसंच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती.
नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड ���िंवा हॉलिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असं वाटतं की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केलं आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचं. या माणसाने खूप बघितलंय असं वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगलंय आता बस असं वाटणा��े नाना. माणसाची दोन टोकाची ��ूपं असतात. यातलं दुसरं टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते.
२००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली.
पण इतकं सगळं असून देखील त्यांचा स्वभाव मनस्वी होता, मनात येईल ते बोलायचे, फटकळ होता (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणं चुकीचंच आहे. असो) यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते दिग्दर्शक टाळायचे, याने नानांचं नुकसान झालं का ? माहित नाही, ते बेफिकीर होते. पण १००% हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांच नुकसान झालं. नवाझउद्दीन ��िद्दीकी किंवा इरफान खान( जे आज आपल्यात नाहीत) हे तसे उत्तम कलाकार, परंतु नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित या आणि अशा काही कलाकारांना ज्या संधी मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का, याबद्दल मनात शंका निर्माण होते. नानांनी नुसताच आक्रमक किंवा गंभीर अभिनय केला नाही तर वेलकम चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे जगाला दाखवले !
नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्या���ून निघून गेला आहे.
नाना ��ाटेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
राज ठाकरे ।
Nana Patekar is no more.
I have lost not merely an exceptional artist, but an extraordinary human being and a dear friend , someone whose warmth and affection touched everyone around him.
We spoke just eight days ago. I could never have imagined that it would be our last conversation.
His last words to me were: “Love you, Bala.”
Those words will stay with me for the rest of my life.
Some people leave behind memories. A few leave behind a part of themselves in our lives.
Nana was one of them.
Goodbye, my friend. You will be deeply missed, and forever remembered.
THREE WEEKS IN JAIL
TWO YEARS OF TRAUMA
A RAPE THAT NEVER HAPPENED
A Talented Cricketer - 27 year old Shivvalik Sharma did not know that saying NO to a marriage alliance will get him the tag of a RAPIST in India
He got engaged to a woman he was in relationship with. Then came the IPL selection & he looked like a golden goose to his would be and her family. Expensive demands for the wedding, unreal expectations, straight ask for 50 Lacs
Despite an engagement which proved that he had all the intentions of marrying the woman, she cried Rape on false promise of marriage and Shivvalik was immediately ARRESTED
RAJASTHAN HIGH COURT HAS NOW QUASHED THE CASE
It observed that the relationship between the two was totally consensual, chats showed their deteriorating relationship post his IPL selection and also several financial transactions from his side. Court said breaking down of an alliance can not be given color of Rape
However, barely any media houses have covered his innocence. A google search will show how thousands of articles still talk about the rape case on him and his arrest but only two or three media houses have covered the judgment clearing him of all charges
No consequence whatsoever for the woman who cried Rape just to take revenge for a broken alliance
His family went through such bad times after this case but today when they're cleared, no one wants to talk about the pain of a #falserape accusation
Requesting media friends here to look at the quashing of the case and atleast give him some justice
My salute to the Indian pilot Captain Smit Machchhar for his extraordinary bravery.
Despite being stabbed and seriously injured, he fought back, resisted, opened the cockpit door, and enabled passengers and crew to overpower the attacker — preventing a catastrophic mid-air disaster.
He saved the lives of 174 people, including Israeli citizens and other nationals.
I wish Captain Machchhar a speedy and full recovery.
He is a true hero.
My husband is a pilot.
He said pilots have a switch right next to them that unlocks the cockpit door from the inside.
So Captain Smit Machchhar probably didn’t just scream for help. He likely hit that switch before he went down, so the flight attendants and passengers could actually get in.
If the door stays locked, nobody saves that plane.
Kudos to him. That one move helped save a cabin full of people.
सोशल मीडिया के माध्यम से अजयवीर सिंह उर्फ जय सिंह राठौड़ नामक व्यक्ति द्वारा अपनी 12 वर्षीय बहन को ‘ग्लूकोमा’/‘विट्रियस हेमरेज’ जैसी बीमारी से पीड़ित बताकर, उसके आंखों के उपचार के नाम पर फर्जी दस्तावेज तैयार कर, आमजन की भाव��ाओं से खिलवाड़ करते हुए लोगों से गलत तरीके से धनराशि (Crowd Funding) प्राप्त किए जाने संबंधी शिकायत प्राप्त हुई थी।
उक्त शिकायत का थाना बाह पुलिस द्वारा तत्काल संज्ञान लेते हुए प्राप्त तहरीर के आधार पर संबंधित व्यक्ति के विरुद्ध सुसंगत ��ाराओं में अभियोग पंजीकृत करते हुए अभियुक्त को गिरफ्तार किया गया है तथा अग्रिम वैधानिक कार्यवाही प्रचलित है।
@DeepakKumarIPS #UPPolice