The real problem is people still respect our Supreme Court inspite of its spineless behaviour. We need a people’s movement to reform judiciary. CJI will understand the seriousness when people will revolt.
@samant_uday व���द्यापीठे तुमच्या सूचनांना गांभीर्याने घेत नाहीत, Question Bank साठी ही 10Sept असेच tweet, केले होते त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून आश्वासन सुद्धा दिले होते परंतु ते ही फोल ठरले. परीक्षा आणि प्रवेश शुल्क माफी बाबत सुद्धा तुम्ही काहीच करत नाही. विश्वास कसा ठेवावा? @masu4justice
आश्वासने देण्या व्यतिरिक्त @samant_uday यांनी विद्यार्थ्यांसाठी काहीही ठोस कार्य केलेले नाही. विद्यापीठांच्या कुलगुरुंकडे Plan B सुद्धा तयार नसावा याचाच अर्थ फक्त खुर्ची गरम करणे असाच निघतो आणि जे विद्यापीठांचे कुलपती @BSKoshyari महोदयांचे लक्ष फक्त विवादित मुद्द्यांवरच आहे.
@SiddharthSIngle@SiddharthSIngle@TejaleSiddharth @masu4justice @ChourasiyAshish idol chi update pramane QB n deta fqt kahi sample question dile jatil fqt practice la! Sir amhalach vegla Nyay ka?? Amchyabddl koni ka nahi bolat?? Sir amhi ya nvya pattern astana QB sathi ka liable nahi aahot?? 😶
@Vikashk62800388@jain_rrjain2003@narendramodi Mumbai ho ya maharashtra
Kai real lyf jhasi ki raniya hai eg. Social workers doctors police officers teachers and many more we dont need reel life queens 😀🙂🙂
@samant_uday हे आपले सर्वात सोपा परीक्षांचे मॉडेल आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यास त्रास दिला जाणार नाही? मी तुम्हाला सांगतो की या गुंडगिरीमुळे विद्यार्थ्याला त्रास दिला जात आहे आणि आपण शांत आहात. आम्हाला तुम��्याकडून ही अपेक्षा नव्हती.@prajaktdada @AjitPawarSpeaks @supriya_sule @SardesaiVarun
@samant_uday फक्त सरावासाठी नको तर परीक्षेला प्रश्न हे त्या question bankमधीलच विचारावेत. Question Bank ही प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त १००-१५० प्रश्नांचीच असावी, नाहीतर विद्यापीठं मुद्दाम ४०० प्रश्नांची देतील, तेवढा वेळ नाही आता विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी & हे सर्व विद्यापीठांना सांगा.