@abpmajhatv योगेश केदार चे पण ऐकले पाहिजे, ज्या मराठ्यांच्या नोंदी नाही त्यांचा काय, आंदोलनाची सुरवातच त्या हेतूने झाली होती, मग मागण्या बदलत कसे गेल्या
@RahulAsks माझा Observation BJP सरकार केंद्रात आणि राज्यात आल्या पासून अस्थिरता आली आहे, जिकडे तिकडे असंतोष आंदोलने, यामागील एक प्रमुख कारण विरोधी पक्ष सक्षम नसणे हे पण आहे, त्यामुळे सरकारमध्ये वेळोवेळी बदल होणे हे आवश्यक आहे