@SakalMediaNews बहुतेक 14.2 किलोचा सिलेंडर कमर्शियल करण्याचा यामागे उद्देश असावा सरकारचा. परंतु सरकारने किलो प्रमाणेच रेट घेण्यात यावे याचीही नोंद असावी.
@nitin_gadkari Mini @nitin_gadkari NHAI regarding ek complaint platform launch kara, je aata he tyat kahi स्पष्टता नाहीये , कसेही कम्प्लेंट बंद केले जात आहे, तक्रारदार complaint ची स्थिती आणि कोणी काय काम केले आहे ते दिसत नाही. आणि कालमर्यादा पण नाही कोणत्याही कामास . फक्त सांगतात काम होईल.
@nitin_gadkari मा. गडकरी साहेब, तुमच्या NHAI ग्राहक सेव�� खूपच वाईट आहे,कारण रस्ता दुरुस्ती बद्दल तक्रार केल्यास काहीही उपाय न करता तक्रार बंद केली जाते व ते तक्रार प्रोसेस कुठे कोणत्या अधिकारी कडे आहे हे पाहण्यासाठी कोणतेही system आपल्या विभागात नाही, तसे असल्यास email id kalva.
Ajit Pawar visited the Maheshwari Temple in Raviwar Peth, Pune, today (Friday). However, during his visit, he reprimanded the local administration, instructing municipal employees to focus on cleanliness.
#AjitPawar#MaheshwariTemple#Pune#PunePolitics#RaviwarPeth
@PMCPune कात्रज भाजी मंईत ते गुजरवाडी येथे सध्या डांबरीकरनाचे काम सुरू आहे, चांगली गोष्ट आहे पण मुळात येथे पावसाळ्यात रस्त्यावर खूप पाणी साचते , कारण ड्रेनेज लाईन ची व्यवस्था नाही, यासदर्भातील sr. JE अमर शिंदे यांना निवेदन मागील 6 महिने अगोदर दिले आहे, पुढील मजकूर फोटो मध्ये आहे.
@SgMobile5 महोदय/महोदया
आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे. आपला तक्रार क्रमांक T46288 आहे. कृपया आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकतात : https://t.co/JXnjqXb6HH
धन्यवाद !