इयत्ता दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनीचे हार्दिक अभिनंदन आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. सोबतच आपल्या पालकांचे आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन. धन्यवाद!!
-
विजय महादेवराव शिवणकर
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
-
विजय महादेवराव शिवणकर
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
मनापासून धन्यवाद!!
माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडिलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशिर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो.
-
विजय महादेवराव शिवणकर
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
इयत्ता १२ राज्यमंडळ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा!! आपल्या पालकांचे, शिक्षकांचे देखील अभिनंदन.
-
विजय महादेवराव शिवणकर
माजी अध्���क्ष, जिल्हा परिषद गोंदिया
आरटीई प्रवेशासाठी सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली असून आता ३१ मे पर्यंत अर्ज करता येणार असून याचा वंचित घटकांनी लाभ घ���यावा.
-
विजय महादेवराव शिवणकर
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ने आज वाराणसी लोकसभा क्षेत्र से नामांकन दाखिल किया दरम्य���न एनडीए के घटक दल के प्रमुख नेता उपस्थित थे. माननीय मोदीजी इस बार ऐतिहासिक रूप से चुनाव जितेंगे इसमें कोई शंका नहीं होनी चाहिए.
सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या समस्त विद्यार्थी - विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन, आपल्या पालकांचे शिक्षकांचे अभिनंदन आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! ज्यांना य�� प्राप्त झाले नाही त्यांनी जोमाने तयारीला लागा. यश अपयश आयुष्याचा भाग आहे. आपण खचून जाता कामा नये.
-
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मान���चा मुजरा आणि अभिवादन!!!
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो!!
-
विजय महादेवराव शिवणकर
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, भा��प नेते श्री. सुशीलकुमारजी मोदी यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबियाना हे दुःख सहन करण���याची शक्ती प्रदान करो.
ॐ शांति शांति शांति
पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक लाभाची असून ५२० रुपयांची अपघात पॉलिसी मधे १० लक्ष रुपयांचे कवर, उपचारासाठी ६० हजार प्रवास भाडे ३० हजार मिळते. या व्यतिरिक्त अनेक पोस्टाच्या योजना आहे���.
-
विजय महादेवराव शिवणकर
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया
बोगस बियाणे ओळखा | बोगस बियाण्यांच्या पाकिटावर कसल्याही प्रकारचे तंत्रज्ञान मार्किंग नसते, तसेच कोणत्या क्षेत्रासाठी ते बियाणे योग्य आहे याचा उल्लेख नसतो, गुणवत्तेचे विवरण नसते, तपासणी केल्याचा रिपोर्ट असला पाहिजे तसे नसल्यास बियाणे बोगस समजावे.
-
गोंदिया जिल्ह्यातील 4 लक्ष जनावरांचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने इअर टैगिंग करण्यात आले असून याचा लाभ जनावर खरेदी विक्री करताना, नैसर्गिक आपत्ती किंवा विजेच्या शॉक ने जनावर मृत्युमुखी पडल्यास नुकसानभरपाई घेण्यास होईल. आपले जनावर इअर टैग नक्की करा.