@navalMH Thank u sir, for conducting the fair examination and letting the ppl know the difference between malpractice and paper leak.
Hope this will satisfy those so called intellectuals and they will stop setting the false narratives about #PMCJEEXAM#Nopaperleak@prajytnair
@PMCPune Thanks @PMCPune
You truly investigated the issue and punished a culprits and awarded a justice to the genuine candidates. #nopaperleak@navalMH you maintained the faith of genuine candidates for future also. Thanks and Congratulations 🎉💐#justiceforgenuinecandidates
@RRPSpeaks परीक्षेतील गैरप्रकार आणि paper लीक किती दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असून ऑनलाईन mode चा हाच फायदा आहे हे उघडपणे स्पष्ट असूनही अश्या प्रकारच्या मागणीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं आयुष्य उध्वस्त करण्याचं प्रयत्न होतोय साहेब. कृपया तुम्ही अशी भूमिका नय�� ही हाथ जोडून विनंती.
@navalMH
@Dhananjay4INC Confidential report तुमच्या सर्वांसाठी available करून दिलेले असून ही तुमचा हा स्टँड असेल तर यावरून फक्त हे फक्त स्वतःच्या राजकारणासाठी आहे ��्पष्ट आहे.. पण प्रामाणिक विद्यार्थ्यांचं एकदा तरी विचार करा,आज हे आहेत उद्या दुसरे असतील..
@supriya_sule तीन जणांनी केलेले वैयक्तिक गैरप्रकारामुळे तुम्ही बाकी 150 विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार आहात का कारण यातले बरेचसे विद्यार्थी शासकीय नोकरी सोडून त्याचा राजीनामा देऊन पीएमसी ची जॉइनिंग घेण्यासाठी आले आहेत . निवड न झालेल्या काही उमेदवारांसाठी पूर्ण भरती प्रक्रिया वेठीस धरू नका
@Dhananjay4INC@PMCPune साहेब,
परीक्षेमध्ये copy केली किंवा गैरप्रकार केल्यास त्या candidate वर Public Examinations (Prevention of Unfair Means)Act, 2024 अन्वये कारवाई होईल असा स्पष्ट लिहलेले असता स्क्रीन वर, तर तेच केलं प्रशासनाने इतका सर्व समोर असून ही अशी भूमिका हे खूप असंवेदनशील आहे..
@navalMH