BMC कार्यकारी सहायक ची exam होऊन 90 दिवस होऊन गेले आणि general list येऊन 10 दिवस झाले आणि अजून final result आला नाही आहे. त्यामुळे जवळपास एक लाख मुले मानसिक तणावामधी जात आहे���.. लवकर निकाल लावण्यात यावा.
@mybmc
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde