आज हे इतकं कमाल ग्लॅमरस वातावरण बघुन इथल्या प्रस्थापितांच्या बुडाला आग लागते आणि मग ते म्हणतात, "जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा."त्यांना म्हणायचं, "आम्ही नाचिन पण आणि वाचीन पण."आणि कस्सं रहायचं ?
एकदम रुबाबात.. अगदी आपल्या बाबा सारखं. निली टोपी उचा सर,
बुद्ध फुले आंबेडकर !
कालच्या महार वाड्याच भिम नगर ��ालंय गं..💙
जयंती आली कि निळ्या लायटिंग्स नी काय कमाल चमकतय आपलं भिम नगर..
एक वेळेला रस्त्या काठची गुरं ढोरं खाणारी लोक,
आज त्या भिम नगर च्या गल्ल्यांमधून जाताना पंच पक्वानाचा वास येतो..
सगळीकडे फक्त मनसोक्त आनंद साजरा करणारी लोक..
आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येक गावात हजारो लाखो च्या संख्येने जमलेली लोक.
एक वेळ होती जेव्हा आपल्या सावलीचा हि विटाळ व्हायचा,
नेसाय���ा फाटका कपडा आणि पाण्या साठी हि संघर्ष करावा लागायचा.
Also, legs are also part of our body as important as other organs. There is nothing to consider legs as inferior or impure.
It's their victory let them decide how to celebrate 💛
Enjoy your victory @ImMitchelmarsh@patcummins30@Gmaxi_32 & team
Majority of people in India are "Brainless". They keep mum when everyday near about 10 oppressed class girls get raped, men get murdered & against all the violence but when mitchell marsh kept legs on his trophy these all castiest bastards got offended..