प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, श्रीमंतयोगी शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो"🫡👏👏
सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
#शिवराज्याभिषेक_सोहळा 🚩😇
#शिवराज्याभिषेक 🚩🥰
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, र���तेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पावन दिनानिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा..!🚩एकच धून, ६ जून 🚩👏👏🚩🚩
#शिवराज्याभिषेक_सोहळा 🚩😇
#शिवराज्याभिषेक 🚩🥰