"मी प्रथमतः भारतीय व अंतिमतः भारतीय "
असे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी,,,,,
जाती जातीत - धर्माधर्मात विखूरलेल्या देशाला एकसंघ करून समता स्थापित केली.
Happy #IndependenceDay2023@atullondhe@NANA_PATOLE
* भगतसिंग कोशारीची पुन्हा जास्तची हुशारी..
* जाणीवपूर्वक शिवरायाचा अपमान....
* नितीन गडकरीची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केली....
* सावरकरांवरून आक्रमक होणारे भाजपाई कोणत्या बिळात घुसले रे.
*शिवराय आदर्श आहेत व पुढे सुद्धा राहतील.
#bhagatsinghkoshyari#ShivajiMaharaj@TV9Marathi