NEET पाठोपाठ आता महाराष्ट्रात TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपर लिक..
परीक्षा पुढे ढकलली..
4,28,000 परीक्षार्थी बाधित.. मेहनत फुकट गेली!
"न खाऊंगा.. न खाने दूंगा!"
ज्या सरकारला एक साधी परीक्षा प्रामाणिकपणे आणि सुरक्षितपणे घेता येत नाही...
ते दलिंदर सरकार महाराष्ट्रातील युवकांचे भविष्य उज्ज्वल करणार ते कसं?
#TET#PaperLeak
"बडे मिया तो बडे मिया,
छोटे मिया सुभानअल्ला"
नरेंद्र मोदी + धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचा धमाका, नीट (NEET) पाठोपाठ, शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण टीईटी (TET) पेपर लीग !
ही परीक्षा देखील पुढे ढकलली.
"खाऊंगा और को खाने दूंगा"
चोरी पकडी गयी तो मै क्या करू ?
Highlights of Media Bite
27 June, 2026
Smt. Priyanka Gandhi Vadra, MP (Lok Sabha) and General Secretary, AICC, addressed the media in Wayanad, Keralam, today.
2:12 AM - Mumbai is covered by rainbands from all sides! Will continue to give moderate to heavy rains overnight leading to waterlogging in morning hours as rains seem unstoppable till morning. Stay tuned for live updates 🟠⛈️ #MumbaiRains
2:15 AM - Mumbai is covered by rainbands from all sides! 🟠 Rain seems unstoppable and is likely to continue overnight leading to waterlogging in many areas. Rains likely to stay consistent moderate to heavy at least till morning ⛈️⚠️
Stay tuned for live updates #MumbaiRains
अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटीमध्ये सासुबाईंचा एक फ्लॅट असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला... तेव्हा मीडिया तुटून पडायची असल्या बातम्यांवर.
इथे मुख्यमंत्री 137 प्लॉट्स... स्वतःच प्रकल्प जाहीर करणार आणि यांचे सगळे नातेवाईक जमीन खरेदी करणार.... पण सगळी शांतता.
पुन्हा हे सगळं उज्जैन मध्ये... महाकालाच्या भूमीत विकासाच्या नावाखाली..
काही व्हिडीओ लोकं विसरत नाहीत... आपल्या कोल्हापुरातून आलेला हा भाजपच्या सभेतील व्हिडीओ देशभर पसरतोय... कारण जनमानसाची आता एकमेव आशा म्हणजे राहुल गांधी 🔥 #RaGaforIndia
#WATCH | मुंबई, महाराष्ट्र: कांग्रेस नेता भाई जगताप ने ऑपरेशन टाइगर पर कहा, "...क्या यह लोकतंत्र है? जिस लोकतंत्र, संविधान के आधार पर हमारा चुनाव होता है, आप एक चुनाव चिह्न पर लड़ते हैं और फिर इस तरह का बाहुबल, धनबल और बाकी हथकंडे इस्तेमाल करके इस तरह जोड़तोड़ करना क्या यह लोकतांत्रिक है? 2014 से इस देश में और इस प्रदेश में जिस तरह की राजनीति हो रही है वह असंवैधानिक है..."
मुंबई, महाराष्ट्र: कांग्रेस के वरिष्ठ नेता और MLC भाई जगताप ने अयोध्या राम मंदिर चंदे को लेकर हुए विवाद पर कहा, "राम मंदिर के मुद्दे पर सरकार को शर्म आनी चाहिए। आपने राम मंदिर आंदोलन का राजनीतिक फायदा उठाया और उसी की वजह से सत्ता में आए, फिर भी आज मंदिर में ऐसी गड़बड़ियां हो रही हैं। इसके बावजूद, ऐसा लगता है कि आप हालात की गंभीरता को समझ नहीं पा रहे हैं..."
भाजप आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षांनी जनतेला प्रश्न विचारला...
" तुम्ही देश राहुल गांधींच्या हाती सोपवणार की नरेंद्र मोदींच्या?"
जनतेने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं...
"राहुल गांधी!"
जनतेच्या मनातील भावना आता स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत.