CJP launching campaign demanding the resignation of Education Minister Dharmendra Pradhan.
Please sign the petition:
https://t.co/hXUOaCeIqJ
#EduMinisterMustResign
Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to.
Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba.
It is our job to question the powers we cooperate with.
Champions ⭐️⭐️⭐️ Phenomenal win for Team India in Ahmedabad. Absolutely no match for the explosive cricket played by us throughout the tournament. Brilliant character shown by the boys to keep fighting in tough situations and become world champions once again. Congratulations to all the players and all the members of the management for achieving this feat. Jai Hind 🇮🇳❤️
राष्ट्रीय शेतकरी दिन!
मातीतून सोने पिकवणाऱ्या कष्टकरी बळीराजाचे आभार मानण्याचा आजचा हा विशेष दिवस. अन्नदाता शेतकऱ्याच्या श्रमांवरच देशाची अर्थव्यवस्था आणि समाजजीवन उभे आहे. या निमित्ताने आपल्या बळीराजाला सामाजिक, आर्थिक स्थैर्य, सन्मान व शांती लाभो, हीच सदिच्छा.
सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#NationalFarmersDay #राष्ट्रीय_किसान_दिन #शेतकरी #शेती #FarmersDay
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शोषित-वंचित, महिला, कष्टकरी व शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण उत्थानासाठी आयुष्यभर अखंड लढा देणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्रिवार विनम्र अभिवादन!
समाजजागृती, शिक्षणप्रसार आणि समतेच्या मूल्यांची ज्योत पेटवणाऱ्या या महामानवाचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहे.