विश्वमंगल मराठी फाउंडेशनची राज्यस्तरीय बैठक खोपोली येथील साई रिव्हर रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत फाउंडेशनच्या भविष्यातील व्यापक दिशेबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
दुबई दौऱ्याची फलश्रुती : जुळे सोलापूरमध्ये ‘कन्सिस्टंट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स’च्या नव्या कंपनीच्या सोलापूर कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत.
🌟 सोलापूरचा अभिमान – मयुरेश भारत वाघमारे! 🌟
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES) परीक्षेत तब्बल ४.३० लाख विद्यार्थ्यांमध्ये देशात ८वा क्रमांक पटकावणाऱ्या मयुरेश यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
मयुरेश यांना पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
📷 सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५ 📷
२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर –
📷 खास ठिकाणं
📷 सोलापूरची नामवंत व्यक्तिमत्वं
📷 स्थानिक उत्पादने आणि उद्योग
चला, एकत्र येऊया आणि सोलापूरच्या पर्यटनाचा नवा उत्सव साजरा करूया! 📷
आयोजक – सोलापूर सोशल फाउंडेशन
#solapursocialfoundation#solapur
🌸🙏 जेष्ठा गौरी आवाहन व गौरी पूजन 🙏🌸
आजचा मंगलदिन आपल्या आ��ुष्यात सुखसमृद्धी व भरभराट घेऊन येवो,
या पवित्र निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
✨ मंगलमय जीवनासाठी शुभेच्छा ✨
सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव 2025 च्या लोगोचे अनावरण मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच���या शुभहस्ते सोलापूर येथे संपन्न झाले.
गरुडझेप सोलापूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक व नैसर्गिक पर्यटन वारशाचे प्रतीक ठरेल आणि जिल्ह्यातील पर्यटनाला नवी दिशा देईल!
श्रावणातील भक्ती, सोलापूरच्या पर्यटनाची उन्नती
सोलापूर पर्यटन सप्ताह 2025 च्या अनुषंगाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्रांना सपत्नीक भेट देऊन श्रावण मासातील पुण्यदर्शन घेतले.
🛕 सोलापूर – श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम 🛕
सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव 2025
🌸 सोलापूर सोशल फाउंडेशन तर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸
"नाते बहीण-भावाचे,
प्रेम आणि विश्वासाचे,
जपून ठेवूया हे बंध रेशमाचे..!"
या पवित्र नात्याच्या सणानिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🎁
📌 जन्मसंपन्न – विकास – कार्यपूर्ती
📞 7767080999
📍 Solapur Social Foundat
🌟 सोलापूर जिल्हा पर��यटन महोत्सव 2025 🌟
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या सक्र��य सहभागात साजरा होणार!
📍 स्थळ: जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
पर्यटनातून सहकार विकास...
सहकार विभागाची महत्त्वपूर्ण बैठक
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त पर्यटनातून सहकार विकास, जिल्हाभर विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय, सहकार आंतरराष्ट्रीय संमेलन, स्वच्छता मोहिमा, सहकार क्रिकेट स्पर्धा, सहकार रॅली, शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे. #सहकार