'समाजाला घाबरायचं ठरवलं त��� कोणतीही समस्या सोडवता येत नाही.स्वतःचं आयुष्य स्वतःलाच जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय जगता येत नाही.स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे,असं मानलं की जगणंहीच समस्या होते.स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठीआहे,असं मानलं तर समस्या कधीचसुटतनाही
काहीच न केल्याचं दुःख कमी असतं, पण “उगाच कुणासाठी केलं” याचं दुःख जास्त जाळतं. म्हणून; केल्याचं दुःख नको, केल्याचं समाधान ठेवा. कारण चांगल्या कृतीचं खरं फळ इतरांच्या प्रतिसादात नाही, तर आपल्या मनःशांतीत दडलेलं असतं.