@Crazybakchod Just visit GOA once and stay in villa for a while, you’ll get to know that it’s pretty much normal in Gujjus. Not only Gujjus but in so many elite class people from North India as well.
@PuneriSpeaks आपलीच लाल करायची सवय काय जाणार नाही पुणेकरांची 🤣🤣
MH 12 & MH 14 वाल्यांना फक्त गाडी चालवणं माहिती आहे, वाहतूक शिस्त बिलकुल नाही. ते एका परदेशी व्यक्तीने टाकलेली रील बघितली तर त्यात निम्म्याहून अधिक गाड्या यांच्याच आहेत.