मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP

सन्माननीय आयोग,
लिपिकच्���ा ३९३ जागा Add करून एकूण 7006 जागांची Final List लवकर जाहीर करा🙏
Skill Test होऊन ९ महिने उलटून गेले... अजून अंतिम निकाल नाही..🙏
उमेदवारांचा होणारा मानसिक त्रास समजून घ्या साहेब🙏
@mpsc_office @Suvarnakharat4 🙏🏻
सन्माननीय आयोग🙏
30 एप्रिल रोजी 'संयुक्त पूर्व परीक्षा 2023' ला दोन वर्ष पूर्ण झाली, तरीही अजून लिपिक टंकलेखक पदाचा अंतिम निकाल जाहीर झाला नाही.
तात्पु��त्या निवड यादीमधून बाहेर ठेवलेल्या 393 जागांसहीत आयोगाने तत्काळ अंतिम निवड यादी जाहीर करावी ही नम्र विनंती🙏
@mpsc_office