@abpmajhatv रस्त्यांची कामे झाल्यानंतर तिकडे जो फलक लावलेला असतो त्या फलकावर काम केलेल्या ठेकेदाराचा registered भ्रमणध्वनी क्रमांक दिला जावा जेणेकरून साम���न्य जनतेला ठेकेदाराला शुभेच्छा देणे सोपे होईल
🚨 मराठा आरक्षण चळवळ दिशाहीन झाली आहे का?
गेल्या २५ वर्षांपासून आंदोलनात सक्रिय असलेले @प्रगतीचळवळ चे संपादक श्री प्रमोदजी सस्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“एक मराठा, लाख मराठा”
https://t.co/naBAqAvYng
महाराष्ट्राला केवळ “थलपती” नको आहे, तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारं, सर्वसामान्यांना राजकारणाच्या केंद्रस्थानी आणणारं आणि वैचारि��� प्रामाणिकतेवर उभं असलेलं नेतृत्व हवं आहे.
https://t.co/vC9uCO8bEl
आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष जनतेच्या हितासाठी आहे की फक्त राजकीय अस्तित्वासाठी? बेरोजगारी, महागाई, शिक्षण, शेतकरी प्रश्न आणि सामाजिक असमानता यांसारख्या गंभीर विषयांपेक्षा राजकीय वाद अधिक महत्त्वाचे का बनले आहेत?
https://t.co/bVxmPF1YJ1
गुणांच्या शर्यतीत आपण शिक्षणाचा खरा उद्देश तर हरवत नाही ना…?
आज विद्यार्थ्यांकडे मार्क्स आहेत, डिग्री आहेत; पण जीवनकौशल्य, आत्मविश्वास, संस्कार आणि योग्य दिशा यांचा गंभीर अभाव जाणवत आहे.
https://t.co/3egM0kD3m5