धन्यवाद @SATAVRAJEEV जी!मुबलक खाटा उपलब्ध आणि ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प युद्धपातळीवर उभारण्याचे निर्देश हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.अन्न व औषध प्रशासन मंत्री @DrShingnespeaks जी सोबत चर्चा झाली असून रेमडेसिवीरचा पुरवठा देखील वाढवला जाईल,अशी खात्री मंत्री महोदयांनी दिली आहे