यावर आज मालमत्ता… व्यवस्थापन कार्यालयाकडून याचे उत्तर आले आपल्या भागातील एस पी कॉलेज येथे हे कोविड सेंटर उभारण्यात येणार असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे तरी लवकरच हे कोविड सेंटर चालू होईल. #PuneFightsCorona
प्रयत्नांना यश आले !
पर्वती, पर्वतीदर्शन, लक्ष्मीनगर, सहकार��गर, मित्रमंडळ, शिवदर्शन या भागातील लोकांसाठी ३०० बेड चे कोविड सेंटर लवकरात लवकर उभे करण्यात यावे यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना २३/४/२१ रोजी पत्र देण्यात आले हो��े.
मी देखिल आज कोव्हिड-१९ ची लस घेतली. ही लस पुर्ण सुरक्षित आहे. मी प्रभागातील नागरिकांना या निमित्ताने विनंती करेन की आपणही लसीकरण केंद्रावर जाऊन ही लस घ्यावी.
आज राजमाता जिजाऊ प्रसुतीगृह, मित्रमंडळ येथे पुणे महानगरपालिकेतर्फे सुरू होत असलेल्या कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महापौर मुरलीधरजी मोहोळ, नगरसेवक धीरजजी घाटे, नगरसेविका स्मिता वस्ते व नगरसेवक रघुनाथ गौडा आदी उपस्थित होते.
२६ जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषदेचे सत्संग प्रमुख श्री दादा वेदकजी यांनी घरी भेट दिली. यावेळी माझी आई उपमहापौर सौ. @SShendge_ यांच्या हातचे खिचडीचे भोजन दादांनी आमच्या घरी केले. दादांचा पाहुणचार करायची आणि त्यांचा सत्संग अनुभवायची संधी आम्हाला मिळाली हे खरोखर भाग्यच!
मकर��ंक्रांतीपासून विशेष निधी अभियान चालू केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्वती भाग संघचालक विजयराव पानगावे,सह भागकार्यवाह दर्शन मिरासदार, सहकार���यवाह राजाभाऊ पानगावे, गिरीष साळवी, जेष्ठ स्वयंसेवक राघवजी अष्टेकर उपस्थित होते
1 जानेवारी 2021 ते 31 जानेवारी 2021 दरम्यान पुणे महानगरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलनासाठी चालू असलेल्या अभियानात मी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निधी संकलन समिती पुणे महानगर यांच्याकडे विशेष निधी सुपूर्त केला. @priyankams86
A decisive turning point to strengthen a spirited fight!
DCGI granting approval to vaccines of @SerumInstIndia and @BharatBiotech accelerates the road to a healthier and COVID-free nation.
Congratulations India.
Congratulations to our hardworking scientists and innovators.
It would make every Indian proud that the two vaccines that have been given emergency use approval are made in India! This shows the eagerness of our scientific community to fulfil the dream of an Aatmanirbhar Bharat, at the root of which is care and compassion.
We reiterate our gratitude to doctors, medical staff, scientists, police personnel, sanitation workers and all Corona warriors for the outstanding work done, that too in adverse circumstances. We will remain eternally grateful to them for saving many lives.
वैश्विक महामारी के खिलाफ भारत की जंग में एक निर्णायक क्षण!
@SerumInstIndia और @BharatBiotech की वैक्सीन को DCGI की मंजूरी से एक स्वस्थ और कोविड मुक्त भारत की मुहिम को बल मिलेगा���
इस मुहिम में जी-जान से जुटे वैज्ञानिकों-इनोवेटर्स को शुभकामनाएं और देशवासियों को बधाई।