इ-श्रम योजनेच्या सुयोग्य प्रचार प्रसारासाठी @CscThane तर्फे बनवण्यात आलेल्या डिजिटल रथाचे अनावरण मा. जिल्हाधिकारी ठाणे व मा. कामगार उपयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
@Info_Thane1@ThaneCollector@CSCMaharashtra
नोंदणी सर्व सीएससी केंद्रांवर चालू.
Through Common Services Centres government services are reaching at the doorsteps of citizens in their villages. Till date, 3.65 Lakh CSCs have spread all over India. #DigitalIndia