*मंगल देशा...*
*पवित्र देशा...*
*महाराष्ट्र देशा...*
*प्रणाम घ्यावा माझा*
*हा महाराष्ट्र देशा....*
आम्हाला अभिमान आहे.
महाराष्ट्रीय असल्याचा.
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा.
आम्ही जपतो आमची संस्कृती...आमची निष्ठा.
जय महाराष्ट्र.!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!