Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
आज यूपीएसी-२०१९ चा अंतिम निकाल जाहीर झाला. नाशिक ग्रा. पोलीस दलातील चांदवड पो.स्टे येथील ASI कैलास जगताप यांचे चिरंजीव कु. सुमित जगताप यांनी सदर परिक्षेमध्ये यश संपादन करुन देशात ५०७ रँक प्राप्त केल्याने पोलीस अधीक्षक डॉ. आरती ��िंह यांनी त्यांचे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस मुख्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब एकनाथ माळी, ५१ वर्ष यांचे आज कोरोना व्हायरस मुळे दुखःद निधन झाले आहे.
पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचेसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कु��ुंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप भास्कर घुले, ५० वर्ष यांचे कोरोनाव्हायरस मुळे दुःखद निधन झाले आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक व सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति सहानुभूती व्यक्��� करत आहेत.