गेले १० दिवस सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण मुळशी तालुक्यातील गणपती मंडळांना भेटी दिल्या .या निमित्ताने बॅंकेच्या योजना लोकांना समजावुन सांगता आल्या. सतत लोकांच्या व बॅंकेच्या हिताचा विचार डोक्यात असतो .त्यामुळे हे सर्व घडत जातं.
#ganeshutsav#ganeshotsav2024
नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली.
शेतक-यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन येथुन केलं जातं. शेतमालावर प्��क्रीया करून विक्रीसाठी शेतमाल तयार करण्यात येतो. लवकरच पावसाळा संपल्यावर पुन्हा माती पाणी परीक्षण कार्यशाळा घेऊन शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येईल .
#narayangaon
📍 काशीग (तालुका मुळशी) येथील श्री काशीविश्वेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
#kashig#mulshi#pdcc#pdccbank#sunilchandere
पुणे जिल्हा मध्यवर्त��� सहकारी बॅंक वाकड शाखा स्थलांतर समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
#pdcc #pdccbank #vakad #sunilchandere #AjitPawar
मुळशी तालुक्यात प्रथमच
मान्यवर कवींचे कविसंमेलन व अभिष्टचिंतन सोहळा
सहभागी कवी:-
मा. वि. दा. पिंगळे
रविवार दि. २५ ऑगस्ट ���०२४ रोजी स. ९.३० ते दु. १.०० वा.
स्थळ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पौड, ता. मुळशी, जि. पुणे
#kavisammelan #kavisammelan2024 #ramdasfutane
मुळशी तालुक्यात प्रथमच
मान्यवर कवींचे कविसंमेलन व अभिष्टचिंतन सोहळा
कवि संमेलनाचे अध्यक्ष :-
मा.श्री. रामदास फुटाणे (सुप्रसिध्द कवी)
रविवार दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी स. ९.३० ते दु. १.०० वा.
स्थळ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पौड, ता. मुळशी, जि. पुणे
#kavisammelan
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अल्पबचत भवन, पुणे येथे पार पडली.
#pdcc#pdccbank@AjitPawarSpeaks
#बा��ेवाडी येथे ‘#I_sports_Medical_Center’ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आले. डॅा.मीरा मगर, डॅा.सुमेध मगर व डॉ. हेमंत मगर यांनी हे मेडीकल सेंटर उभारले आहे. विषेशतः खेळाडुंना होणा-या दुखापतीवर येथे खास उपचार केले जाणार आहेत.
#ajitpawar
#पुणे_जिल्हा_मध्यवर्ती_सहकारी_बॅंक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या ९५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून सेवक सभासदांना मार्गदर्शन केले.संस्थेचा NPA शुन्य टक्के असुन पावणेदोन कोटी रूपयांचा या वर्षी नफा झालेला आहे.साडेअकरा टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात आलेला आहे.
#pdcc