Chaired the meeting of the Lok Sabha Standing Committee on #PetroleumAndNaturalGas at Ooty, interacting with senior officials of MoPNG, Oil India Ltd., ISPRL & DGH on the impact of global geopolitical developments and review of domestic petroleum production.
Today Chaired second meeting and interacted with Sr. Officials of Ministry of Petroleum and Natural Gas and PSU HPCL. at Ooty during the Study Visit of the Standing Committee on #PetroleumandNaturalGas, Lok Sabha from 21st to 27th August, 2026 to Alibaugh, Mumbai, Ooty, Chennai.
Today Chaired meeting of the Standing Committee on #PetroleumandNaturalGas, Lok Sabha and interacted with Sr. Officials of Ministry of Petroleum and Natural Gas and Its PSUs Viz. HPCL, EIL and Balmer Lawrie & Co. Ltd. at Ooty during the Study Visit of the Standing Committee.
मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या सहज, सोप्या आणि जीवनातील वास्तव मांडणाऱ्या कवितांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. त्यांच्या शब्दांची उब आणि विचारांची समृद्धी सदैव प्रेरणादायी राहील.
#बहिणाबाई
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या अदम्य शौर्याने, त्यागाने आणि राष्ट्रभक्तीने प्रेरणेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे महान क्रांतिकारक शहीद शिवराम हरी राजगुरु यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचे बलिदान आणि मातृभूमीप्रती असलेले समर्पण सदैव प्रेरणादायी राहील.
#Rajguru
Chaired a meeting of the Standing Committee on Petroleum and Natural Gas, Lok Sabha and interacted with the Sr. Officials of Ministry of #PetroleumandNaturalGas; Ministry of Finance (Dept. of Fin. Servs) and CMDs/MDs/Sr. Executives of nationalised banks under its jurisdiction.
लोकसभा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून समितीच्या सदस्यांसमवेत ओएनजीसी, #उरण येथील प्रकल्पाला भेट देऊन तेथील विविध कार्यप्रणालीचा आढावा घेतला. यावेळी प्रकल्पाची कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया, पायाभूत सुविधा अशा बाबींची सविस्तर माहिती घेतली.
#ongc
अलिबाग येथे पेट्रोलियम व नॅचरल गॅस नियामक मंडळाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित असताना, आमदार @atatkarespeaks व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत #रायगड जिल्हा परिषदेमधील @mahancpspeaks चे सदस्य यांची बैठक घेत संवाद व मार्गदर्शन केले.
आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माणाचा आदर्श निर्माण करणारे भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#RajivGandhi
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र संघर्षाची प्रेरणा देणारे, आझाद हिंद सेनेचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांचा त्याग, त्यांचे धैर्य आणि देशभक्तीच्या विचारांची प्रेरणा सदैव भारतीयांच्या मनात जिवंत राहील.
#netaji#Subhashchandra#bose
नागपंचमी हा निसर्ग आणि संस्कृतीच्या अतूट नात्याचा सण आहे. नागदेवतेचे पूजन करताना निसर्गातील प्रत्येक जीवाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करूया.
नागपंचमीच्या सर्व माता-भगिनींना तसेच समस्त नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#नागपंचमी
महिलांच्या स्वावलंबनाला आणि युवकांच्या रोजगाराला नवी दिशा देणाऱ्या ‘दादाज उद्योगिनी’ महिला स्वावलंबन व उद्योग आणि ‘NCP Youth Skill’ युवा कौशल्य व रोजगार या उपक्रमांचा लोकार्पण सोहळा आज मा. @SunetraA_Pawar यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
https://t.co/6J9xM55w8i
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ लोकनेते लोकनेते स्व. आर. आर. पाटील (आबा) यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
स्वच्छ, संवेदनशील राजकारण, साधेपणा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी असलेली नाळ यामुळे आबांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर अमीट ठसा उमटवला.
#RRPatil
साई पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर, साई शाळेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व ‘श्री. सुनिल दत्तात्रेय तटकरे विद्यालय, साई’ असा नामकरण सोहळा संपन्न झाला. येथील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, संस्कार व स्वप्नांना भरारी मिळोत, हीच सदिच्छा!
@iAditiTatkare
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त @mahancpspeaks त च्या कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या उपस्थितीत अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी उपस्थितांना संबोधित केले.
समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार या स्वातंत्र्यदिनी केला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन.
त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेत, एकजुटीने, प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याचा संकल्प करूया.
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#IndependenceDay
संघर्ष, सेवा आणि शौर्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
लोककल्याण, धर्मरक्षण आणि समाजहितासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#अहिल्यादेवी_होळकर
श्रावणाच्या पवित्र महिन्यात भगवान महादेवांच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना! 🙏
ॐ नमः शिवाय! हर हर महादेव!
#श्रावण_मास
आज नवी दिल्ली येथे आयोजित #NDA Parliamentary Party च्या ‘मंगल मिलन’ कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
देशाचे माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या सन्माननीय उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा व राज्यसभेतील माननीय खासदार उपस्थित होते.
रायगडच्या किनारपट्टीवरील पर्यटन क्षमतेला व्यापक व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘Experiencing #Diveagar Aquarium, Raigad – Maharashtra’ हा प्रकल्प Swadesh Darshan 2.0 अंतर्गत मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्रीय पर्यटनमंत्री मा. श्री. @gssjodhpur जी यांच्याकडे केली.