एस आय आर संदर्भातील आयोजित केलेल्या मनपा मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहून माहिती घेतली यासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त उपस्थित होते @INCIndia@INCHarshsapkal@RahulGandhi
वाल्मिकी समाजाच्या बैठकीमध्ये सर्व सफाई कामगार व वाल्मिकी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी उत्तराखंडचे सफाई आयोगाचे उपाध्यक्ष व वाल्मिकी समाजा���े सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते @INCHarshsapkal @INCIndia @uniapro @RahulGandhi @RMSLabourUnity @ilo
श्रीलंकेतील कोलंबो येथे साऊथ एशिया परिषदेमध्ये निमंत्रित करण्यात आले त्यामध्ये भारत पाकिस्तान नेपाळ श्रीलंका या देशांच्या प्रतिनिधीने भाग घेतला यामध्ये असंघटित कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात भारतातील प्रश्न सरकार��ी भूमिका या संदर्भात विचार व्यक्त केले @INCIndia @ilo @RahulGandhi
स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र पुणे मनपाचे आयुक्त मा नव�� किशोर राम यांच्या हस्ते स्वीकारले काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य व संघटित व असंघटित कामगारांचे मनःपूर्वक आभार @RahulGandhi @INCIndia @INCHarshsapkal @kkc_india @uniapro @PMCPune
��ारतीय राष्ट्रीय #काँग्रेस पक्षाने आज पुणे मनपा #स्वीकृत #नगरसेवक पदी निवड केल्याबद्दल मा मल्लिकार्जुन खरगे मा राहुल गांधीजी मा हर्षवर्धन सपकाळ साहेब मा बंटी पाटील मा विश्वजीत कदम मा अभय छाजेड मा चंदू कदम मा अरविंद शिंदे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामगार यांचे आभार