ध्रुव राठी चा #ElectoralBondsScam वरचा विडिओ हा प्रत्येकाच्या व्हाट्सअप वर, फेसबुक आणि स्टोरी ला दिसला पाहिजेल.
या भाजपचा खरा चेहरा उघडा करायची जबाबदारी आपली. खरे भारतीय असाल तर हा विडिओ RT करून पसरवाल.
त्याच्या विडिओ ची पूर्ण लिंक खाली 👇🏻
पहिल्याच टर्म मध्ये सलग तिसऱ्यांदा "संसदरत्न पुरस्कार" स्वीकारताना अत्यंत आनंद होत आहे..!
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने मला सेवेची संधी दिली, जनतेचा आशीर्वाद स्वीकारून त्यांच्या प्रश्नांसाठी संसदेत संघर्ष केला, जिथे संसदेने बंधन घातलं तिथे थेट रस्त्यावर उतरून लढा दिला. शिवशंभू विचारांचा आदर्श ठेवत सत्ता नाकारून मतदारांनी दिलेला आशीर्वाद व नेतृत्वावरील निष्ठेला सर्वोच्च प्राधान्य दिले.
या पार्श्वभूमीवर कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारा, तसेच जबाबदारीची जाणीव करून देणारा हा पुरस्कार मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेला समर्पित करतो !
#Parliament #India
#NCP #Maharashtra #AmolKolhe #Sansadratna #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi
सूर्य कधीही ���ुप्त होत नाही तो केवळ मावळतो नि पुन्हा नवक्रांतीच्या प्रखर किरणानी तळपतो.महासूर्याच्या महापरीनिर्वाण दिनी 🙏विनम्र अभिवादन🙏
जय भिम न���ो बुद्धाय
सूर्य कधीही लुप्त होत नाही तो केवळ मावळतो नि पुन्हा नवक्रांतीच्या ���्रखर किरणानी तळपतो.महासूर्याच्या महापरीनिर्वाण दिनी 🙏विनम्र अभिवादन🙏
जय भिम नमो बुद्धाय