नागपूर विभाग पदवीधर मतदार नोंदणी अभियानाबाबत उपस्थित पात्र पदवीधरांना मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक पात्र पदवीधराने आपले नाव पदवीधर मतदार यादीत नोंदवावे, असे आवर्जून सांगितले.
🗓️ 11 जुलै
📍 पश्चिम नागपूर
🔴 जनसंवाद – पश्चिम नागपूर 🔴
आज पश्चिम नागपूरच्या नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.
नागरिकांनी मांडलेल्या समस्या, अपेक्षा आणि विकासाबाबतच्या सूचनांची सविस्तर दखल घेत त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला.
📍 गोरेवाडा, पश्चिम नागपूर | श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर
आज श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने श्री हनुमंतराय व महादेव मंदिरात भगवान महादेवांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.
या पवित्र स्थापना सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून भगवान
नागपूर शहर मंत्री श्री. विनय कडू, व्यापारी आघाडी अध्यक्ष (झिंगाबाई टाकळी मंडळ) श्री. बंटी दीक्षित, श्री. सागर घाटोळे, श्री. ज्ञानेश्वर ससनकर, श्री. योगेश खोजरे, सौ. रजनी पांडे, तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, डॉक्टर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
📍 महाआरोग्य शिबीर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम नागपूर, झिंगाबाई टाकळी मंडळ, गोरेवाडा येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला भेट दिली.
यावेळी भाजपा नागपूर शहर महामंत्री श्री. संदीपजी जाधव, शहर उपाध्यक्ष श्री. मनोज सिंग, झिंगाबाई टाकळी मंडळ अध्यक्ष श्री. अमरजी खोडे, नगरसेविका सौ. ममता ठाकूर, नगरसेवक श्री. सुनीलजी हिरणवार, माजी नगरसेविका सौ. संगीता गिऱ्हे, माजी नगरसेविका सौ. अर्चना पाठक, श्री. नरेशजी बरडे,
फ्रेम प्रेमपूर्वक भेट दिली.
या फ्रेममधून व्यक्त झालेल्या भावना, स्नेह आणि विश्वास माझ्यासाठी अत्यंत अमूल्य आहेत. आपल्या सर्वांचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद हीच माझ्या समाजसेवेची खरी प्रेरणा आहे.
या अविस्मरणीय सन्मानासाठी मनःपूर्वक धन्यवाद! 💐
📍 जानकी नगर | कार्यालय
आज जानकी नगर येथील कार्यालयात डॉ. सतीशजी बजाज, डॉ. विनोदजी जैस्वाल, श्री. विवेकजी कडू तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देत, माझ्याविषयी प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या शब्दांनी सजलेली सुंदर स्मृतिचिन्ह स्वरूपातील
भारतीय जनता पार्टी, नागपूर जिल्हा ग्रामीण (काटोल) चे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहरभाऊ कुंभारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
ईश्वरचरणी आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि निरंतर यश लाभो,
#HappyBirthday#ManoharBhauKumbhare
भारतीय जनता पार्टी
५६ पश्चिम नागपूर यांच्या वतीने
जनसंपर्क कार्यक्रम
🗓 दिनांक : 11 जुलै 2026
⏰ वेळ : सकाळी 10ते 2 वाजता
📍 स्थळ : नागपूर शहर पदवीधर मतदार नोंदणी कार्यालय ग्लोकल मॉल सीताबर्डी नागपूर
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती.
#BJP#पश्चिम_नागपूर
📍 सावनेर
आज नागपूर विभाग पदवीधर मतदार मतदार नोंदणी अभियानाचे सावनेर तालुका प्रमुख डॉ. राहुलजी दाते यांच्या सुपुत्राच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#Savner#BirthdayWishes#RahulDate#Nagpur
यावेळी माझ्यासमवेत नगरसेवक तथा मंडळ अध्यक्ष श्री.मंदारजी मंगळे, नोंदणी प्रमुख सावनेर डॉ.राहुलजी दाते, सहप्रमुख श्री.पांडव सर, नगरपरिषद उपाध्यक्ष श्री. राजुभाऊ घुगल, गटनेता श्री.रविंद्रजी ठाकूर तसेच भाजपा नगरसेवक उपस्थित होते.
#GraduateVoterRegistration
📍 सावनेर | नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक
आज नागपूर विभाग पदवीधर मतदार नोंदणी संदर्भाने सावनेर नगरपरिषदेतील नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा व नियोजनात्मक बैठक पार पडली.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन, सावनेरच्या अध्यक्षा डॉ.स्मिता भुडे मॅडम, डॉ.विजयजी धोटे सर, डॉ.छत्रपती मानापुरे सर, वैद्यकीय आघाडी सावनेर तालुका अध्यक्ष तथा नोंदणी प्रमुख श्री.राहुलजी दाते, सह प्रमुख श्री.पांडव सर, नगरसेवक वैद्यकीय आघाडी मधील डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी विज्ञा प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री.मदनजी डहाके, जवाहर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अटाळकर मॅडम, सारस्वत पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सिमला सिंह मॅडम, श्री. पांडव सर, मंडळ अध्यक्ष श्री. मंदारजी मंगळे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
📍 सावनेर
आज विज्ञा प्रसारक मंडळ, सावनेर द्वारा संचालित जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावनेर तसेच सारस्वत पब्लिक & ज्युनिअर कॉलेज येथे भेट देऊन नागपूर विभाग पदवीधर मतदार नोंदणी अभियान संदर्भात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.