@Tarkwaadi आता किती पण मुद्दे येऊ द्या.सरळ जनता वाट लावणार आहे आपला विरोधी पक्ष म्हणून देशात कमी पडत आहे. पण अती झालं आहे हे मात्र नक्की.माती होणारच असा कोणताच वर्ग या लोकांना चागलं बोलत नाही अस अगोदर नव्हत.आता प्रत्येक व्यक्ती मनातून द्वेष करत आहे.जेधर्म समोर ठेवतात त्यांना चोपायला पाहिजे
@TheAnilkumarG94 निवडणूक आयोगाला आपण प्रश्न करतो या मध्ये भाजप वाले का बोलता यांची ही संस्था आहे का ? बापच असा आहे तर हे अशी मूल असणारच आणि सरकारी पदावर आहे या दोघांची संपती तपासली पाहिजे. अशी लोक कमिशन खायला पदावर असतात.
@nitingodbole वैताग आहे याबद्दल बोल तर धर्म मध्ये आणून ही मेंटल वृत्ती बाहेर येते.आता बाजूला सोसायटी मध्ये गणपती बाप्पा बसले आहेत. रात्री 11.30 पर्यंत येथील लाऊड स्पीकर माईक वर जोरजोरात ओरडत असतात काय गरज आहे का? देव म्हणतो का अशी कृती करावी गाण्याचे भेंड्या घेतल्या जातात तोंडाला माईक लाऊन
@Tarkwaadi तो तर अशिक्षित म्हणायचे लायकीचा नाही
हिटलर पण त्या काळात माजला होता शेवट झालाच. सत्ता मिळाली तर ती जनतेची पाहिजे. घोटाळे करून पळून जाण्यासाठी नाही जनतेचे टॅक्स पैसे जर असे जात असतील तर एक दिवस. येणारच आहे यांचा मित्रासोबत जाण्याचा. पळून
@1AjinkyaMaratha मुंडे साहेबांनी समोसा पनीर दूध किचन तर लक्ष द्यावेच पण तेल.औषध.तंबू लाऊन वैद्य ज्यांना मानक आहेत sop आहेत अशी आस्थापना मध्ये FDA धाडी टाकून कारवाई करावी तेव्हा कुठ बाहेर माहित पडेल औषध नियमात बनता की नाही रिफेंएंड ऑईल कसे बनत. अजुन पण गल्ली बोळात आठवडे बाजारात भेसळ विकली जाते.
@Tarkwaadi आताच जनतेने रस्त्यावर उतरून हे सरकार घालवलं पाहिजे हे. यांची सोय म्हणून मनाप्रमाणे कायदे करून पळ काढत आहे जो. मास्टर माईंड आहे त्याला थोडी फार पण लाज वाटत नाही. निव्वळ अशिक्षित माणूस आहे. अरे भाषण ठोकायचं सरकार चालवायचं हे तर सर्वच करू शकतात इथ लोकांना मेंढ्या कळप केला आहेस
@ShaikhMuzammil_@RajThackeray@mnsreport9@mnsadhikrut@mnspunecity@PratapSarnaik महाराष्ट्रात यांना विशेष सेवा दिली आहे.त्यांची सर्व सोय येथील उद्योजक करतात ते कशाला जाणार. ते स्थाईक पण झालेत. इथ सरकारच अस आहे ते दिवस दूर नाहीत ही लोक मोठी झालेली असणार आणि मराठीमाणूस याच्याकडे काम करत राहणार.नुसते विचार व्यक्त करून काय उपयोग आहे.सर्व संपल्यावर बोला भूमिपुत्र
महाराष्ट्र FDA ने फक्त दिखाऊ कारवाई करावी करू नये.जे अजून पण गल्ली बोळात भेसळ आहे ते बंद करा.ते समोसे ते भेसळ कोण बंद करणार?गरीब लोक याचे शिकार होत आहे.हॉटेल.पनीर.दूध.हे करत असताना FDA ने रिफाइंड तेल.औषध बनवणारे कारखाने कसे चालतात हे सुद्धा पहायची इच्छा धाडस करावे❓🙏
# FDA
@1AjinkyaMaratha पोलिस सर्वच नाही म्हणता पण काही लोक असेआहेत त्यांना सर्व माहिती आहे हे फक्त हफ्ते खायला आहेत. ही टिप म्हणजे पोलिसांची नाचक्की आहे.अजुन पण पान टपरी वरती बंदी असलेले गुटखा विक्री होते अजून पण ही पैसे घेणारी लोक मिळेल ते घेतात.चक्क 50/70 रुपये पण घेतात रिटायर व्हायची वेळ आली तरी पण
@Ankushmg15 जास्त पण साध राहण्याचा आता काळ नाही इथ प्रामाणिक माणसाला कसोटी आहे. म्हणून जशास तसं वागेल उत्तम आहे. तेव्हा बरेच स्वार्थ मतलब शिवाय नात मैत्री ठेवत नाही. असेही प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात.
@mnsadhikrut हो असेच मूल जे पैसे मागायला पाठवतात त्यांना पण कठोर कारवाई करायला पाहिजे रेल्वे स्टेशन. बाजार. St स्टँड. ही लोक ही मूल हमखास असतात. कदाचित या मागे टोळी असू शकते पण कोणीच काहीच. कार्यवाही करत नाही पोलिसांनी हे दिसेल तिथ बंद करायला हवे.
भारतात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्स उभारली जाणार आहेत. मात्र, या डेटा सेंटर्सचे नेमके स्वरूप, त्यांचे पर्यावरणीय परिणाम आणि त्यातून होणारे संभाव्य नुकसान याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अनिल शिदोरे यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या आहेत.
#MNSAdhikrut#DataCenter #Environment