@smitanikam09 आपल्या देशात मुर्खाची काही कमतरता नाही. स्त्री पणाचे ते लक्षण आहे. स्त्रिला पूर्णत्वाकडे जाण्याचा निसर्गदत्त मार्ग आहे. देव जर असेल तर त्याने सुध्दा स्त्रि च्या पोटी जन्म घेतला असेल ना.
@sanjaykumthek10 कमीत कमी माणुस म्हणून तरी जगु द्या.
उच्च जातीच्या पुगळ्या करुन घाला.
निष्पाप मुलांना काय कळायची तुमची जातीयता.
आम्ही कमवतो तेव्हा यांच्या पोटात अन्न जाते.हे विसरतात कसे.