मातोश्री 🙏प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।🚩🚩, सत्यमेव जयते 🇮🇳 UPSC Aspirant, student of social work
समाजकार्य महाविद्यालय बडनेर अमरावती येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2025 मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी तन्वी ढगे यांनी प्रणिती शिंदे ची भूमिका साकारली होती. #pranitishinde@PranitiShindeFC@PranitiShinde
आजही अठराविश्व दारिद्र्य, गरिबी, निरक्षर, उपासमारी, अस्वछता, शासकीय योजने पासून वंचित,अशा विविध समस्यांच्या जाळ्यात अडकलेला आणि मागासलेला हा एक आदिवासी फासेपारधी जमात आहे. यांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
College of social work Students Launch Cleanliness Environment Campaign. A large number of college students participated in the drive and cleaned chhatri talaav premises thoroughly. #environment#SwachhBharat